जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर चक्क साडी नेसून केले आंदोलन फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी केले आंदोलन महिलांना दोन किलोमीटर पायी चालून आणावे लागते पाणी गावाला पाणी मिळावे या मागणीसाठी सरपंच मंगेश साबळे आक्रमक या आंदोलनानंतर हि पाणी न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा.