UBT गटात महाराष्ट्र लेव्हल ला दोनच जण राहतील एक आदित्य ठाकरे आणि दुसरे उद्धव ठाकरे तर स्थानिकला दोनच राहतील. खैरे आणि दानवे . संजय राऊतची आम्हाला गरज नाही.त्यांना घेऊन आम्हाला का पक्षाची वाट लावायची का ? पौर्णिमा असो वा अमावस्या हे चांगलेच दिवस.पौर्णिमेला आपण वाईट समजतो का ? पौर्णिमा अमावस्येला आपण पूजा करतो. येणारा दिवस काम करणाऱ्यांसाठी चांगला. कोणता वार वाईट आहे ते सांगा .