सांगली जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही काँग्रेस संपणार नाही, असा विश्वास काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 1999 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पुन्हा उभी राहिली होती. पुढेही कार्यकर्तेच नेते बनून काँग्रेसला सक्षम करतील, असा विश्वास त्यांनी नवराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला.