छत्रपती संभाजी नगर, राजमाता अहिल्यानगर, ईश्वरपूर या नावाला विरोध करणाऱ्याना महाराष्ट्रात फिरून देऊ नका. छत्रपती संभाजीनगर, राजमाता अहिल्यानगर, ईश्वरपूर या नावाला विरोध करणाऱ्यांनी खुशाल पाकिस्तानात चालतो व्हावं हे हिंदू राष्ट्र आहे हे पाकिस्तान नाही. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या मुघलांचे नाव सहन करणार नाही. अशी ठोस भूमिका हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी घेतली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर मलिके रेहानचा च्या दर्गाचे बेकायदेशीर अतिक्रम आहे. हिंदूंच्या घरात लावलेले हजरत पीर मलिकरेहांच्या दर्ग्याचे फोटोची होळी करून गटारात फेकून द्या. मलिके रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार होता. त्याचे उदातीकरण होऊ देऊ नका.राज्यात आणि केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदातीकरण होत आहे. त्या ठिकाणी चादर चढवली जाते नमाज अदा केली जाते याला पूर्णपणे बंदी घालण्यात यावी. ची कबर पुरातत्त्व खात्याकडे असली तरीही राज्याचे सरकार तुमच्या ताब्यात आहे त्यामुळे त्या कबरी पुरता विषय वगळण्यात यावा अन्यथा या पुढील काळात महाराष्ट्रात खूप मोठे आंदोलन उभे करून बाबरी मशिदीसारखी ही कबरही उखडून टाकण्याचा इशारा नितीन राजे शिंदे यांनी.