अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा महापौर आणि दोन वेळा आमदार राहिलेले संग्राम जगताप यांच्या विरोधात शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले अभिषेक कळमकर यांच्यात लढत होणार आहे.