महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या हातून उडवून देण्याचा कट होता, आणि त्यामुळेच त्यांना गडचिरोली चा भाग देण्यात आला होता, त्यांची झेड प्लस सेक्युरिटी देखील नाकारण्यात आली होती, हे सर्व सत्य आहे असे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे ते पक्षात प्रवेश करतील असा अर्थ घेणं योग्य नाही, मात्र ते पक्षात आल्यास त्यांच स्वागतच आहे असे हि गायकवाड म्हणाले.