पाथरी मध्ये आमदार कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता आम्ही विकास कामे करू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलून मी या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे पाथरीचा विकास करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांना कधी घ्यायचे हे आम्ही ठरवणार आहोत. संजय राऊत नी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे 2024 ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली त्यामुळे भूतो न भविष्यात आम्हाला मिळाले.