काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारच्या कामाची तुलना औरंगजेबाच्या राजवटीशी केली आणि एकच गदारोळ उठला. कोण आहेत हे सपकाळ, त्यांच्या वक्तव्याचा राज्यात आणि काँग्रेस पक्षावर काय परिणाम होईल? काँग्रेस वर नाना पटोले बरे होते असं म्हणायची वेळ येईल का ?