मान खटाव तालुक्यात दुष्काळी भागाच्या जिहे कटापूर योजनेसाठी वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियम बाह्य पद्धतीने पाणी सोडण्यात आले असून हे पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी धोम धरण पाणी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे वास्तविक जिहे कटापूर पाणी योजना ही चार माही योजना असून नियमबाह्य पद्धतीने या पाण्याचा वापर जिहे कटापूर योजनेसाठी केला जात असल्याचा आरोप धोम धरण पाणी बचाव समिती कार्याध्यक्ष रणजीत फाळके यांनी केला आहे.जोपर्यंत धोम धरणातून हे पाणी बंद होणार नाही तोपर्यंत हे ठिया आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे.