बेकरी आणि हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात कृत्रिम रंगांचा वापर केला जातो आहे.यामुळे हृदय विकारांचे प्रमाण वाढत असून यामुळे हार्ट अटॅक चे प्रमाण देखील वाढले आहे.या विरोधात कोरेगाव चे आमदार महेश शिंदे यांनी मोहीम सुरू केली असून कोरेगाव मतदारसंघातील सर्व हॉटेल आणि बेकरी मालकांची बैठक घेतली.या बैठकीत यापुढे कोणीही कृत्रिम रंग वापरणार नसल्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने हॉटेल आणि बेकरी व्यावसायिक,चालक ,मालक उपस्थित होते.यावेळी आ.महेश शिंदे यांनी या कृत्रिम रंगांचा वापरामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती वैज्ञानिक पद्धतीने समजावून सांगितली.