कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर झालेल्या राजकीय नाट्यपूर्ण घटनक्रमानंतर कोल्हापूर उत्तर मधील समीकरण बदलले आहे. सतेज पाटील यांच्याशी नवभारत नवराष्ट्र च्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांनी केलेली बातचीत .