Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Fire : भीषण आग ;समुद्रकिनाऱ्यावरील रिसॉर्टला आग ;१० जणांचा मृत्यू ,सहा जखमी

Bangladesh Fire : बांगलादेशातील कॉक्स बाजार येथील इनानी समुद्रकिनाऱ्याजवळील रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले. अग्निसुरक्षेचा परवाना नसतानाही रिसॉर्ट सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 06:27 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • लाकडी इमारतीला आग; पर्यटक अडकले
  • अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष
  • मालकाविरोधात गुन्हा; चौकशी सुरू
Bangladesh Fire : बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कॉक्स बाजार येथे भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. इनानी समुद्रकिनाऱ्याजवळील एका रिसॉर्टला लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

आग वेगाने पसरल्याने रिसॉर्टमध्ये मुक्कामाला असलेल्या पर्यटकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या अशा घटनेने आसपासच्या परिसरात आगीत मरण पावलेल्यांबद्दल सहानभूती निर्माण झाली असून यामागे असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी . असे बोलले जात आहे . तसेच या दुर्घटनेमुळे बांगलादेशातील पर्यटनस्थळांवरील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लाकडी इमारतीला आग; पर्यटक अडकले

कॉक्स बाजार जिल्ह्यातील इनानी समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या टुपटुप रेस्टो अँड रिसॉर्टला सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. रिसॉर्टची तीन मजली इमारत प्रामुख्याने लाकडापासून बनवण्यात आली होती. त्यामुळे आगीने काही वेळातच संपूर्ण इमारतीला वेढले.

त्यावेळी अनेक पर्यटक खोल्यांमध्ये झोपले होते. काहींनी जीव वाचवण्यासाठी बाथरूममध्ये आश्रय घेतला. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. मात्र, अग्निशामक दल पोहोचेपर्यंत आतील अडकलेल्या १० जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .

Russia – Ukraine Breaking : रशियाला कळायचे बंद झाले ; युक्रेनचा रशियावर १ हजारांहून अधिक ड्रोनचा हल्ला

अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष

या दुर्घटनेनंतर रिसॉर्टच्या सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अग्निशमन विभागाने यापूर्वीच रिसॉर्टची तपासणी करून आगीचा धोका असल्याचा इशारा दिला होता. रिसॉर्टकडे आवश्यक अग्निसुरक्षा परवानाही नसल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीमध्ये पुरेशी अग्निशमन उपकरणे, अलार्म आणि आपत्कालीन बचावाची व्यवस्था नसल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी सूचना देऊनही रिसॉर्ट सुरू ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य

मालकाविरोधात गुन्हा; चौकशी सुरू

दुर्घटनेनंतर पोलिसांनी रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापकासह संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वयंपाकघरातील शेगडीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मृतांपैकी काहींची ओळख पटवण्यात आली असून, इतरांची ओळख निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणीची मदत घेतली जाणार आहे. या दुर्घटनेनंतर बांगलादेशातील पर्यटनस्थळांवरील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bangladesh fire massive blaze at a beachfront resort 10 dead six injured cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Bangladesh News
  • Fire News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?
1

Kushal Badrike–Atharva Sudame Controversy: कुशल बद्रिकेची तक्रार अन् अथर्व सुदामेची जाहीर माफी; नेमकं घडलं तरी काय?

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला
2

“साहेब परत या, महाराष्ट्राला…” – Prasad Oakने लावला आनंद दिघेंना कल्पनेचा फोन, ऐकून अंगावर काटा आला

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल
3

Nagpur News :भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा ;दुष्काळावरून लोंढे यांचा सरकारवर हल्लाबोल

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?
4

Diwali Bonus 2025-26: दिवाळीआधी कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले! थेट 13,816 रुपयांचा बोनस, कोणाला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.