शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर ठाम भूमिका मांडली आहे. मार्च 2024 मध्ये दाखल केलेल्या हरकतींवर आजतागायत कोणतीही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन, या हरकतींवर तातडीने सुनावणी घ्यावी आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.