उद्धव ठाकरे यांनी हिरवी शाल पांघरलेली आहे. ही शाल भगव्या शालीच्या लाटेत वाहून जाईल अशी टीका आ. प्रसाद लाड यांनी केली आहे. महापालिका निवडणूका, नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चा यासह इतर राजकीय विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे.