संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. ३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास करत ४ जुलैला हि वारी पंढरपूरला पोहोचणार आहे. श्री संत गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यात तर रविवारी शहरात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी तुळजापूर मार्गावरील उळे गावात आगमन झाले ग्रामस्थ व प्रशासना कडून पालखीचे स्वागत करण्यात आले आहे.