राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार थेट मैदानात आहेत. दादांच्या प्रचाराची धुरा त्यांची दोन्ही मुले, पत्नी सुनेत्रा पवार आणि बहिण विजया पाटील सांभाळत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केली नवभारत नवराष्ट्रच्या मल्टिमीडिया संपादक प्रतिभा चंद्रन यांनी.