सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका मुख्यमंत्र्यांची जी विकासकामांमध्ये जी घोडदौड सुरू आहे त्याला सुप्रियाताई विसरल्या असतील की, आपले राज्य जे जे प्रगतीशील मार्गावर चालले आहे ते मुख्यमंत्र्यांमुळे! घाणेरडे राजकारण कोण करू शकते ? आणि कुणी केले ? हे राज्याने २०१९ मध्ये पाहिले आहे. त्यामुळे ताई याबाबतीत कमी बोलतीत तेवढे कमी आहे. नाहीतर अकेला देवेंद्र क्या कर सकता है हे बोलणाऱ्या सुप्रियाताई यांची काय अवस्था आहे हे त्यांनी पाहिले आहे.