गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना एस एफ आय मधून केली नंतर भारिप मध्ये उडी मारली प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली त्यांच्या त्यांच्या शब्दकोशात ईमानदारी, प्रामाणिकपणा हे शब्द नाहीत अशी खोचकी टीका ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.