युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने केरोसीन वाटपास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रासाठी 37.44 लाख लिटर केरोसीन मंजूर करण्यात आले असून ठाणे जिल्ह्याला 48 हजार लिटर केरोसीन मिळणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.