Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

वैजापूर पोलिसांनी कर्णकर्कश ‘इंदोरी फटका’ सायलेन्सर वापरणाऱ्या 8 बुलेटचालकांवर कारवाई करत सायलेन्सर जप्त केले. रात्री त्रासदायक आवाजाबाबत तक्रारीनंतर ही मोहीम राबवून 8 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 15, 2026 | 01:16 PM
  • कर्णकर्कश सायलेन्सर लावलेल्या 8 बुलेटचालकांवर वैजापूर पोलिसांची कारवाई
  • ‘इंदोरी फटका’ सायलेन्सर जप्त; एकूण 8 हजार रुपयांचा दंड वसूल
  • पुढेही अशीच वाहतूक पोलिसांची तीव्र मोहीम राबवणार असल्याचा इशारा
वैजापूर : कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. याप्रकरणी ८ बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. तसेच सायलेन्सर जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सायलेन्सरमध्ये फेरफार केल्यानंतर त्यातून फटाक्यासारखा आवाज येतो. काही गॅरेजचालक सायलेन्सरमध्ये फेरफार करून देतात. परप्रांतातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, गॅरेजचालक अशा सायलेन्सरला इंदोरी फटका असे म्हणतात. रात्री-अपरात्री शहर परिसरात फटाके सुटल्याप्रमाणे आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर बुलेटचालक करतात. मध्यरात्री गाढ झोपेत असलेले नागरिक फटाक्यासारख्या आवाजामुळे दचकून जागे होतात.

पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले

याशिवाय बुलेटचालक तरुण भरधाव जातात. कर्णकर्कश सायलेन्सरमधून फटाके फुटल्यासारखे आवाज करतात, अशा नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारही केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी कारवाईसाठी विशेष पथक तयार केले. या पथकात अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान परिसरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या ८ पथकाने कारवाई करून बुलेटचालकांविरुद्ध कारवाई केली. कर्णकर्कश सायलेन्सर असणाऱ्या बुलेट ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या. बुलेटचे सायलन्सर पोलिसांनी जप्त केले. हे सायलेन्सर वापरणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येऊन आठ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, नितीन नलवडे, एकनाथ नागरगोजे, अंमलदार अविनाश भास्कर, रावसाहेब रावते, कुलदीप नरवडे, प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अभिजीत डहाळे, अमोल कांबळे यांच्या पथकाने केली.

कारवाई तीव्र करणार : पो. नि. ताईतवाले

बुलेट गाड्याना कर्णकर्कश आवाज असणारे सायलेन्सर बसविण्यात येतात. अशा प्रकारच्या सायलेन्सरवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात वाहनांचे सुटे भाग विक्री करणारे काही दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर बसवून देतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पो. नि. सत्यजित ताईतवाले यांनी दिली.

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…

Close

Web Title: Vaijapur police take action imposing a fine of eight thousand rupees on eight vehicle owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime

संबंधित बातम्या

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…
1

Mumbai Crime: मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…
2

Mumbai News: मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर; अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चिरला गळा, थोडक्यात बचाव
3

Pune Accident: संक्रांतीच्या खरेदीला निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.