वसईत दहीहंडीच्या बॅनर वरून भाजपमध्येच वाद पेटला आहे. प्रभाग क्रमांक २३ मध्ये बॅनर लावण्या वरून भाजप नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिला नगरसेविका अपर्णा पाटील यांनी हा वाद मिटल्याचा दावा केला असला, तरी नगरसेवक प्रदीप पवार यांच्या वक्तव्यामुळे अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.