Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात दिवसाढवळ्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गांजा आणि चरस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 03:49 PM

Follow Us

नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात दिवसाढवळ्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गांजा आणि चरस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अलकापुरी भागात नशेच्या पदार्थांची खरेदी-विक्री कोणत्याही भीतीशिवाय सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दिवसाढवळ्या घडत असतानाही संबंधित आचोळे पोलीस ठाण्याचा कुठलाही धाक दिसून येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांकडून केला जात आहे.

Follow Us:

Web Title: Virar a drug den uncovered in nalasopara raising questions about the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Drugs
  • police
  • vasai
  • virar

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक
2

Chandrapur Crime : नवजात बाळ विक्री प्रकरणाला राजकीय वळण; भाजपशी संबंधित दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
3

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत
4

घृणास्पद! ४ वर्षीय निष्पाप जीवाचा काय दोष? अपहरण करून अत्याचार, जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह ; नराधम अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.