Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Vasai Virar News : वसई-विरार शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून हॉटेल्स आणि डेअरींवर कारवाईचा धडाका सुरू असताना, रस्त्याच्या कडेला आणि खाऊगल्ल्यांमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 16, 2026 | 11:28 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हॉटेल-डेअरींवर कारवाई
  • खाऊगल्ल्यांना मोकळे रान का?
  • FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
FDA Action In Vasai Virar News : वसई-विरार शहरात ( Vasai Virar News ) अन्न व औषध प्रशासना – (‘एफडीए‘) कडून हॉटेल, डेअरी आणि पानटपऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू असताना, रस्त्याच्या कडेला आणि खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणारे विक्रेते मात्र प्रशासनाच्या रडारवर आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विरार पश्चिमेतील जकात नाका परिसरातील खाऊ गल्लीत सुमारे २० ते २५ चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असून, उघड्यावर होणारी खाद्यपदार्थांची निर्मिती आणि स्वच्छतेचा अभाव शकतो, असे चित्र आहे.

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

वसई, नालासोपारा, नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू विरार परिसरात रात्रीच्यावेळी अनेक खाऊ गल्ल्या सुरु होतात. त्याठिकाणी गोरगरीब आणि चाकरमानी मोठ्या प्रमाणावर येत असतात. अशाच एका विरार पश्चिमेकडील जकात नाका खाऊ गल्लीत केलेल्या पाहणीत मोठ्या संख्येने खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याचे दिसून आले. या गाड्यांवर नूडल्स, फ्राइड राईस, मंच्युरियन यांसह विविध चायनीज पदार्थ तयार करून ग्राहकांना विकले जातात.

खाऊगल्ल्यांवर कारवाईची मागणी

वसई-विरार शहरातील सर्व रस्त्यावरील खाद्यविक्रेते आणि खाऊ गल्ल्यांची विशेष तातडीची गरज असताना हॉटेल आणि मोहीम राबवून तपासणी करण्याची डेअरींवर कारवाई होत असेल तर उघड्‌यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी वेगळे नियम का? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ कारवाईपुरते न राहता नियमित तपासणी आणि स्वच्छतेबाबत कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

…तर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता !

खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी धूळ, माती आणि वाहनांची वर्दळ असते. अनेकदा तयार पदार्थ उघडे ठेवले जात असल्याने त्यावर धूळ किंवा अन्य दूषित घटक बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. रस्त्यावरील साचलेले दूषित पाणी, चिखल आणि अस्वच्छ वातावरणाचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.

तपासणी होणे आवश्यक

अन्न व औषध प्रशासनाकडून शहरातील हॉटेल, डेअरी आणि पानटपऱ्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, त्याच धर्तीवर रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांचीही नियमित तपासणी होते का, असा सवाल नागरिकाकडून केला जात आहे. खाद्यपदार्थांसाठी वापरले जाणारे पाणी, खाद्यतेल, कच्चा माल, साठवणूक व्यवस्था, गॅसजवळील स्वच्छता तसेच विक्रेत्यांची वैयक्तिक स्वच्छता यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Vasai Fake Currency : वसईत मोठा पर्दाफाश, 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त, 30 लाखांत विक्रीचा होता डाव

Web Title: Vasai virar news fda inaction street food vendors and khau gallis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Marathi News
  • Palghar news
  • Vasai news
  • Vasai Virar
  • virar

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.