Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उघड; नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान राबवून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 07:15 PM

Follow Us

वर्ध्यात काँग्रेसच्या वतीने संघटन सृजन अभियान राबवून जिल्हाध्यक्ष निवडीसाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. मात्र आता जिल्हाध्यक्ष निवड जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुनील कोल्हे यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीनंतर काँग्रेसचे प्रदेश कमिटी सदस्य शैलेश अग्रवाल यांनी “हे संघटन सृजन नव्हे, तर संघटन विसर्जन अभियान आहे,” असा आरोप केला आहे. जिल्हाध्यक्षांची निवड ही संघटन सृजन अभियानाअंतर्गत झालेली नसल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याची भूमिकाही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. काँग्रेस नेते शेखर शेंडे,शैलेश अग्रवाल, आणि प्रवीण हिवरे यांनी एकत्र येत प्रतिक्रिया दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली आहे.

Follow Us:

Web Title: Wardha news factionalism in congress exposed again in wardha joint press conference of leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Marathi News
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम
1

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीम

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा करण्याचे पोलिस प्रशासनाचे गुंतवणूकदारांना आवाहन
2

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा करण्याचे पोलिस प्रशासनाचे गुंतवणूकदारांना आवाहन

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
3

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
4

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.