Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

सोशल मीडियावर कोण आणि कसं प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. याबाबतच सांगायचं झालं तर 63 वर्षीय सीमा आनंद या सध्या तरुणाईमध्ये खास करुन झेन झी मध्ये जास्त लोकप्रिय आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 17, 2026 | 07:24 PM
63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
Follow Us
Close
Follow Us:
  • 63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई !
  • Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
सोशल मीडियावर कोण आणि कसं प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. याबाबतच सांगायचं झालं तर 63 वर्षीय सीमा आनंद या सध्या तरुणाईमध्ये खास करुन झेन झी मध्ये जास्त लोकप्रिय आहेत. विरल भयानीने दिलेल्या वृत्तानुसार, गुगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलेलं नाव म्हणजे सीमा आनंद.

सीमा आनंद यांचं नाव गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेलं आहे. तरुणाईमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या या सीमा आनंद नेमक्या आहेत तरी कोण चला जाणून घेऊयात.

एका पॉडकास्टमध्ये 63 वर्षीय महिलेने सेक्स एज्युकेशनबाबत वक्तव्य केलं. त्य़ानंतर याबाबत अनेक शॉर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही महिला म्हणजे सीमा आनंद. संभोग, सेक्स य़ा संवेदनशील विषयांचा टॅबू भारतात आजही आहे. याच विषयावरचा न्यूनगंड निघून जावा आणि तरुण वर्गाला योग्य ती माहिती देण्याचं काम त्या करतात. सेक्स एज्युकेशनवरच्या त्य़ांच्या भाषणाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यांचे हे व्हिडीओ इतके व्हायरल झाले की, चक्क 15 वर्षाच्या मुलाने त्यांना प्रपोजल दिलं होतं.

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral

 

यह रहा वीडियो pic.twitter.com/vkO0U5DyHE — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) January 6, 2026

एका पॉडकास्ट शो दरम्यान शुभंकर मिश्रा याने मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याने सीमा आनंद यांना प्रश्न विचारला होता की, कमी वयाच्या मुलांना वयाने मोठ्या असलेल्या महिलांचं मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल ? यावर उत्तर देताना म्हणाल्या की, जेव्हा त्या 63 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना एका 15 वर्षांच्या मुलाने अर्वाच्च्य भाषेत वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यातून युजर्सना एक गोष्ट कळली की, वयात येणाऱ्या मुलांबाबतचा विषय दिवसेंदिवस संवेदनशील होत जात आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची किती गरज आहे ते यातून लक्षात येतं, अशा कमेंट यायला सुरुवात झाली.

 

या सगळ्य़ा नंतर सीमा आनंद या कमी वेळात चांगल्या सेक्स एज्युकेटर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सेक्स एज्युकेशन देण्याबरोबर सीमा या लेखिका देखील आहेत. त्यांचा पौराणिक कथांबाबतचा अभ्यास देखील दांडगा आहे. आज ट्रेंडिंगच्या या जगात Google वर सर्वाधिक वेळा त्यांचं नाव सर्च करण्यात आलेलं आहे.

विवाहात सासऱ्याला शिक्षा! इथे लग्नाआधी वधूच्या पित्याला मारले जातात चाबकाचे फटके, परंपरेमागे दडलंय अनोखं कारण

 

 

Web Title: 63 year old woman falls in love with youth seema anand the most searched name on google

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • viral news

संबंधित बातम्या

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral
1

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral
2

नातू असावा तर असा! लाडक्या आजी-आजोबांना घडवली दुबई वारी, पहिल्यांदाच विमान प्रवासाचा आनंद गगनात मावेना, Video Viral

विवाहात सासऱ्याला शिक्षा! इथे लग्नाआधी वधूच्या पित्याला मारले जातात चाबकाचे फटके, परंपरेमागे दडलंय अनोखं कारण
3

विवाहात सासऱ्याला शिक्षा! इथे लग्नाआधी वधूच्या पित्याला मारले जातात चाबकाचे फटके, परंपरेमागे दडलंय अनोखं कारण

पहिली संक्रांत ठरली ऐतिहासिक! सासरच्यांनी जावयाला सर्व्ह केले तब्बल 158 पदार्थ, एक एक डिश पाहाल तर दंग व्हाल; Video Viral
4

पहिली संक्रांत ठरली ऐतिहासिक! सासरच्यांनी जावयाला सर्व्ह केले तब्बल 158 पदार्थ, एक एक डिश पाहाल तर दंग व्हाल; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.