Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीत पुरून पुन्हा जन्म? अनोख्या परंपरेचा VIDEO पाहून युजर्स हैराण; म्हणाले, “हे नेमकं काय चाललंय?”

सोशल मीडियावर एक विचित्र परंपरेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुनर्जन्म घेण्यासाठी अशी काही परंपरा निभावली जात आहे की पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ ओडिशाच्या मयूरभंज येथील आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 03:58 PM
Viral Ritual

Viral Ritual

Follow Us
Follow Us:
  • जमिनीत पुरून पुन्हा जन्म?
  • अनोख्या परंपरेचा VIDEO पाहून युजर्स हैराण
  • पाहा नेमकं काय सुरुय?
Viral Video : सोशल मीडिया कधी पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक विचित्र पंरपरेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक प्रचंड हैराण झाले आहेत. तर काही लोक भावुक झाले आहेत. शतकानुशतके जुनी परंपरा, पुनर्जन्माचा अनोखा विधी आणि आपल्या मूळ धर्मात परतण्यसाठी अशी पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.

Viral Video : रात्रीच्या वेळी आकाशातून India-Pakistan बॉर्डर कशी दिसते? ‘हा’ व्हिडिओ पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

काय आहे व्हिडिओ?

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती जिमीनर खोदलेल्या खड्ड्यातून रेंगाळत बाहेर येत आहे. बाहेर येताना लहान मुलासारखे रडण्याचा आवाज काढत आहे. जन्माची नाळ कापण्याचा विधी केला जात आहे. हा विधी केवळ एक प्रथा नसून नवीन प्रारंभ मानला जातो.  येथे कुटुंब खोल खड्ड्यात उतरते आणि मूल जन्माला येते त्या पद्धतीने रेंगाळत बाहेर येते. खड्ड्यातून बाहेर आल्यानंतर नाळ कापण्याचा विधी केला जातो. यानंतर घराच्या छतावर शुद्धीकरण करण्यात येते आणि कापलेली नाळ मातीत पुरली जाते. यानंतर एक अनुष्ठान होते. ही प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून मयूरभंज येथे पाळली जाते.

व्हायरल व्हिडिओ

भारत में आज भी लोग पुनर्जनम ले रहे हैं…..गड्ढे से निकलने से लेकर नाभि वाली नस काटने तक सारी रस्में निभाई जा रही हैं…. pic.twitter.com/FxkJtcGcYR — आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ एक्सवर @AnathNagrik या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  काही लोकांच्या मते, भारताच्या आदिवासी समाजाची समृद्ध आणि संस्कृतीक परंपरा आहे. तर काहींच्या मते, ही अंधश्रद्धा आहे. तर काहींनी परंपरा घरात पाळाव्यात त्याचे प्रदर्शन करु नये असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या वादाचा विषय बनला आहे.

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Odisha tribal rebirth family relegion video viral marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral
1

आईसाठी मुलाचा अनोखा चमत्कार, कचऱ्यापासून घरकामासाठी तयार केले रोबोट; Video Viral

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात
2

Hit and Run Video: ‘हिट अँड रन’चा धक्कादायक प्रकार; काशीमीरा पोलिसांनी चालकाला वाहनासह घेतले ताब्यात

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral
3

पैसा बोलता है! पैशांच्या नोटांनी घर इतकं भरलं की कचऱ्यासारख्या घराबाहेर पसरल्या नोटा; Video Viral

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण
4

अरे बापरे! ९ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ क्रिकेटरला Mrunal Thakur करतेय डेट? व्हायरल Video तर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.