Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : रात्रीच्या वेळी आकाशातून India-Pakistan बॉर्डर कशी दिसते? ‘हा’ व्हिडिओ पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

India Pakistan Border Video : सोशल मीडियावर भारत पाकिस्तान बॉर्डरच्या विहंगम दृश्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले आहेत. नेमकी कशी दिसते भारत-पाकिस्तान बॉर्डर पाहा.

  • By स्वराली शहा
Updated On: May 26, 2026 | 12:54 PM
India-Pakistan Night View From Sky

India-Pakistan Night View From Sky

Follow Us
Follow Us:
  • रात्रीच्या वेळी आकाशातून India-Pakistan बॉर्डर कशी दिसते?
  • ‘हा’ व्हिडिओ पाहून नेटकरी मंत्रमुग्ध
  • पाहा व्हिडिओ
India Pakisatn Border Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ अत्यंत संतापजनक असतात. तर काही थेट मनाला भिडतात. सध्या एक मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारत-पाकिस्तान सीमेची बॉर्डर रात्रीच्या वेळी आकाशातून कशी दिसते हे दाखवणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना मंत्रमुग्ध करत आहे.

Petrol Diesel Memes : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे जनतेचा संताप अनावर; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

भारत-पाकिस्तान सीमा रात्री कशी दिसते?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ, विमानाच्या कॉकपीटमधून रेकॉर्ड करण्यात आलेला विहंगम दृश्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहू शकता की, रात्रीच्या घनदाट अंधारात सीमा स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. चहूबाजींनी असलेल्या काळोख्यात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाची झलक दिसत आहे. ही रेषा अशीच पुढे जात आहे. या चमकणाऱ्या रेषेने भारत पाकिस्तानला विभागले आहे. भारत आणि पाकिस्तानला विभागाणारी ही आंतरराष्ट्रीय सीमा म्हणेजे रेडक्लिफ लाईन आहे. या सीमेवर दोन्ही देशांनी कडक सुरक्षा तैनात केली आहे. छावण्या उभारल्या आहेत. रात्रीच्या वेळी आकाशातून ही सामी एखाद्या ताऱ्यांच्या समूहासारखी दिसत आहे. हा नजरा अगदी जादूई मंत्रमुग्ध करणारा आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @capt_pradeepkrishnan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. पायलट प्रदीप कृष्णने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, भारत-पाक बॉर्डवरील लाईट्स इतक्या प्रखर आहे ती अवकाशातूनही स्पष्ट दिसू शकतात. रात्रीच्या अंधाराला भेदून जाणारा प्रकाश अत्यंत अद्भूत वाटतो.

हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील मंत्रमुग्ध झाले आहे. तर काही लोक भावुक झाले असून दोन्ही देशांतील माणसे अतिशय चांगली राहतात, परंतु राजकारण आणि इतिहासाच्या कटुतेमुने त्यांना वेगळे केलं आहे असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दुसऱ्या एकाने सगळं ठीक आहे, पण या बॉर्जडरच्या विजेचे बील कोण भरतं? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्याने हे दृश्य जमून दोन समुद्र एकत्र वाहत असल्यासारखे आहे, असे म्हटले आहे.

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video india pakistan border border night from sky view goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral
1

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
2

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
3

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
4

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.