Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

Goat Falls From 3rd Floor : रात्रभर घुमत राहिल्या किंकाळ्या, बाहेर येऊन पाहिलं तर लोकांना दिसलं धक्कादायक दृष्य. ठाणे जिल्ह्यातील काैसा परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 26, 2026 | 03:57 PM
तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि हवेतच अडकला बकऱ्याचा जीव, प्राण्याचा आक्रोश अन् Rescue Video Viral

Follow Us
Follow Us:
  • मध्यरात्री इमारतीबाहेर जमलेल्या लोकांनी पाहिलं धक्कादायक दृश्य.
  • बकरी तिसऱ्या मजल्यावरुन पडून हवेतच लटकत होती.
  • काही तरुणांनी जीव धोक्यात घालून केलं थरारक बचावकार्य.
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगेवगळ्या घटनांचे व्हिडिओज शेअर केले जातात. आता मात्र इथे एका बकऱ्याच्या रेस्क्यूचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन बकरा खाली पडला ज्यानंतर थरारक दृष्य व्हिडिओत दिसले. आपल्याला कुणीतरी वाचवावं आणि या परिस्थितीतून बाहेर काढावं यासाठी बकऱ्याने आक्रोश करायला सुरुवात केली. व्हिडिओमध्ये काही लोक रश्शीच्या मदतीने बकऱ्याचा जीव वाचवताना दिसले. घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काैसा या ठिकाणी घडली. चला नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

हवेतच जीवाचा थरार! विमानाची जोरदार धडक, आकाशातच पॅरोशूट फाटलं अन् महिलेचा जीव मृत्यूच्या सापळ्यात अडकला; Video Viral

नक्की काय घडलं?

सोशल मिडियावर अलिकडेच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक बकरा हवेतच लटकताना दिसला. आपला जीव वाचवण्यासाठी तो ओरडून लोकांना सांगत होता की मला वाचवा. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील काैसा येथील अलमास कॉलोनीमध्ये रात्रीच्या सुमारास घडून आली. लोकांना अचानक बकरीच्या किंकाळ्या ऐकू आल्या ज्यानंतर लोकांनी घराबाहेर येऊन नक्की काय घडलं हे पाहण्यासाठी गर्दी केली. बकरी हवेतच लटकून मृत्यूच्या जाळ्यात अडकली होती, ती खाली पडली तर तिचा मृत्यू निश्चित होता पण वेळीच इमारतीच्या युवकांनी मिळून तिचे बचावकार्य सुरु केले. दोरीच्या मदतीने बकरीला पकडून खूप प्रयत्नांनंतर, त्या मुक्या प्राण्याचा जीव अखेर वाचला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत असून यूजर्सने बकरीचा जीव वाचवणाऱ्या युवकांचे काैतुक केले आहे.

यमराजांचा जावई जणू…! व्यक्तीने कचऱ्यापासून तयार केली सर्वात भयानक बाईक, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

या जगात प्रत्येकाचा जीव हा मोलाचा आहे, मग तो माणूस असो वा प्राणी… आपल्या बळाचा वापर करुन आपण कुणाचा तरी जीव वाचवू शकतो किंवा कुणाची मदत करु शकतो ही भावना सुखद आहे. बकरीच्या रेस्क्यूनंतर संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी युवकांचे अभिनंदन केले आणि यासोबतच त्यांच्या धैर्याचे आणि दयाळूपणाचे काैतुकही करण्यात आले. घटनेचा व्हिडिओ @save_our_strays_of_mumbra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “म्हणूनच, सोसायट्यांमध्ये बकऱ्या आणण्यावर बंदी घातली पाहिजे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बळी देण्यापूर्वी, बकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्या तरुणाने बकऱ्याला वाचवले.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बकरी जीव वाचवण्यासाठी पळत होती, पण पकडली गेली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral goat hanging from third floor in thane rescued by locals viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • animal
  • Goat Eid
  • Rescue team
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 
1

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral
2

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral
3

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’
4

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.