Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपतीसाठी बॉस सुट्टी देत नाहीये? मग वापरा ही ट्रिक, तरुणीचा Video होतोय Viral

गणपती म्हटलं की कोंकणी माणूस पहिला गावाला पळणार हे ठरलेलं आहे मात्र बॉसने कोकणी माणसाला सुट्टी दिली नाही तर त्याच्या मनात कोणकोणते विचार येऊ शकतात आणि सुट्टी मिळवण्यासाठी तो काय करू शकतो याचा एक गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2024 | 12:16 PM
गणपतीसाठी बॉस सुट्टी देत नाहीये? मग वापरा ही ट्रिक, तरुणीचा Video होतोय Viral

गणपतीसाठी बॉस सुट्टी देत नाहीये? मग वापरा ही ट्रिक, तरुणीचा Video होतोय Viral

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे अनेक नोकरदार लोकांना आता गावी जाण्याची आस लागून राहिली आहे. अनेकांच्या गावी जाण्याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहेत. सर्वांची गणपतीची तयारी सुरु असते तर काहीजण आपल्या सुट्टीची चिंता करत बसलेले असतात. नोकरदार लोकांसाठी आपल्या बॉसकडून सुट्टी मागणे म्हणजे कोणत्या युद्धाला जाण्याइतके कठीण काम असते. एकवेळ देव खाली येईल पण बॉस काय सुट्टी देणार नाही. अशात सुट्टीसाठीचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

एका तरुणीने आपल्या अकाउंटवर सुट्टीसंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांना आता हा व्हिडिओ फार आवडला आहे. सुट्टी मिळवण्यासाठी लोकांच्या मनात कोणकोणते विचार येऊ शकतात आणि सुट्टी मिळवण्यासाठी नक्की काय करावे… हे यात व्हिडिओत सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला सुट्टी मिळेल की नाही ते सांगता येणार नाही मात्र तुम्ही पोट धरून हसाल एवढे निश्चित…

हेदेखील वाचा – धक्कादायक! भरधाव वेगाने कार आली अन् भिंत तोडून घरात घुसली, धडकी भरवणारा Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @ritika_shigvan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, प्रतेकी कोकणी माणसाच शेवटच निर्णय असे लिहिण्यात आले आहे. किंबहूना पुण्या मुंबई पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळेच कोकणी माणसाला या काळात आपल्या गावाची ओढ लागते. अनेकदा बॉस सुट्टी देण्यास नकार देतो अशात कोकणी माणसाच्या मनात नक्की कोणते विचार येतात, याचे गमतीदार उदाहरण या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे.

हेदेखील वाचा – “गॅस काय तुझा बाप देतो?” राइड कॅन्सल करताच रिक्षावाल्याला राग अनावर, तरुणीला कानशिलात लगावले, Video Viral

या व्हायरल व्हिडिओतील कमेंट्स खरं तर फार लक्षणीय ठरत आहेत. अशा मजेशीर कमेंट्स तुम्ही मुळातच वाचल्या असाव्यात. अनेक लोकांनी यावर कमेंट्स करत आपले मत यावर व्यक्त केले. एका युजरने लिहिले, “तु आकाश पाताळ एक कर पण गणपती ला गावाला येच काहिपण करुन” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “तुम्ही सर्व लाडकी बहिन आहात तुम्हला कोण कामावरून काढ़नार आहे …..बाईईईईई”.

Web Title: A young girl video is going viral as she use a trick to get approved on ganpati holiday from her boss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 12:16 PM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video : हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट
1

Viral Video : हवेत विमान उलटं झालं तरी चेहऱ्यावर हास्य! 10 हजार फुटांवर विमानाच्या पंखावर Sydney Sweeney चा थरारक स्टंट

Nepal Flash Flood: बस-कार खेळण्यांसारख्या वाहून गेल्या, इमारतही क्षणात उद्ध्वस्त; नेपाळच्या पुरातील Viral Video कुठला?
2

Nepal Flash Flood: बस-कार खेळण्यांसारख्या वाहून गेल्या, इमारतही क्षणात उद्ध्वस्त; नेपाळच्या पुरातील Viral Video कुठला?

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल
3

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
4

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.