Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार…पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

Funny Viral Video : अगं बाई, एका सेंकदात हिरो बनला झिरो... एक्शन सीन शूट करताना व्यक्तीची उतरली पँट. दृष्ये सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून व्हिडिओतील दृष्ये पाहून अनेकजण हास्याने लोचपोट झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2026 | 03:30 PM
Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार...पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

Shooting Gone Wrong : अरेरे! स्टंटच्या नादात पँट उतरली, काकांसोबत घडला तो प्रकार...पाहून यूजर्सनाही हसू झालं अनावर; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • शूटिंगदरम्यान अनपेक्षित घटना घडल्याने सेटवर गोंधळ उडाला.
  • व्हिडिओतील एका मजेदार ट्विस्टने नेटकऱ्यांना पोट धरून हसायला लावलं.
  • क्लिप व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
सोशल मिडियावर एक मजेदार व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शूटिंगचे काही दृष्य दिसून येत आहेत. यामध्ये व्यक्तीचा एक एक्शन स्टंट सुरु असतो पण यावेळीच अचानक एक अनपेक्षित घटना घडते जिला पाहून सर्वांनाच हसू अनावर होतं. व्हिडिओमध्ये व्यक्तीचा स्टंट सुरु असतो आणि वेळीच अचानक त्याची पँट क्रेनला अटकते. अशात व्यक्ती एकिकडे आणि व्यक्तीची पँट दुसरीकडे अशी हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते. व्हिडिओतील या अनेपेक्षित ट्विस्टने यूजर्सना थक्क केलं असून सोशल मिडियावर व्हिडिओला चांगलंच शेअर केलं जात आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OYO हॉटेलमध्ये प्रियकरासोबत पकडली पत्नी; पती आणि सासूसोबत रस्त्यावरच सुरु झाला हायव्होल्टेज ड्रामा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताा यात दिसते की, एका ठिकाणी शूटिंग सुरु आहे. ही शूटिंग नेमकी कशाची याची माहिती अद्याप समोर आली नाही. व्हिडिओत फायटिंग सीन सुरु असतो पण यादरम्यानच हिरोसोबत एक विचित्र प्रकार घडतो. मारामारीचा सीन सुरु असतो. हिरोला मागून विलन पकडतो आणि मग दूर फेकतो. तो हवेत झेलला जातो पण यावेळी क्रेनला त्याला बांधलेले असते. यामुळे व्यक्ती हवेत तर उडतो पण या क्रेनमध्येच त्याची पँट अडकून राहते. व्यक्ती क्रेनला लटकत असतानाच त्याचा बॅलन्स चुकतो ज्यामुळे डोक खाली आणि पाय वर अशी परिस्थिती निर्माण होते.

Shooting gone wrong!! 🤣🤣🤣 pic.twitter.com/Vtzygo0F1H — कुंभकरण (@_kumbhkaran) July 17, 2026

बाईई हा काय प्रकार! उष्णतेपासून वाचण्यासाठी तरुणाचा अनोखा जुगाड, ATM ला बेडरुन समजून घेतली वामकुक्षी; Video Viral

व्हिडिओमध्ये दिसते की, क्रेनला उलटं लटकताच त्याचा कुर्ता वर सरकतो आणि त्याचा पायजमासुद्धा खाली घसरतो. यानंतर उपस्थित लोक त्याच्या मदतीसाठी धाव घेतात आणि परिस्थितीला सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडिओ एका दुर्घटनेचा असला तरी यातील दृष्यांनी मात्र आताीी यूजर्सना हसू अनावर केलं आहे. व्हिडिओ @_kumbhkaran नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “एक्शन चित्रपटांमधून तो लगेचच रोमँटिक चित्रपटांकडे वळला”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इज्जत जात आहे,लोक पाहत आहेत. बरं झालं त्याने अंडरवेअर घातली होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्वा, काय एक्शन सीन आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Action stunt shoot goes wrong pants stuck crane funny behind the scenes viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
1

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 
2

हा आहे पाकिस्तानचा फेक डाॅमिनोज, इथे मेन्यूपासून सर्वकाही आहे बनावटी! परदेशी पर्यटकाने केला पर्दाफाश; Video Viral 

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral
3

CNG स्टेशनवर गॅस भरताना पाइप अचानक फुटला; २४ वर्षीय कर्माचाऱ्याचा जागीच मृत्यू; घटनेचा Live Video Viral

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
4

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.