Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

Wife Beat Husband's Girlfriend : नवरा, बायको आणि ती...! पती हाॅटेलमध्ये प्रेयसीला भेटायला जातोय हे समजताच पत्नीने हाॅटेलबाहेर घेतली सरप्राईज एंट्री. प्रेयसीचे केस पकडतं पत्नीने तिला असं मारलं की हाॅटेलबाहेर लोकांचा जमाव गोळा झाला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 02, 2026 | 11:17 AM
पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

पतीसोबत प्रेमिकाला रंगेहात पकडलं, हाॅटेलबाहेरच गर्लफ्रेंडचे केस पकडत पत्नीने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका हॉटेलबाहेर घडलेल्या हाय-व्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
  • नातेसंबंधांशी संबंधित वादामुळे भररस्त्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
  • घटनेदरम्यान मोठी गर्दी जमली असून व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
पती, पत्नी आणि गर्लफ्रेंड हे समीकरण जेव्हा एकत्र येतं तेव्हा मात्र राडा झाल्याशिवाय राहत नाही. उत्तर प्रदेशमधून अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात पत्नीने पतीला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला रंगेहात पकडल्याची माहिती आहे. मग काय, पत्नी कसली गप्प राहते तिने हाॅटेलच्या बाहेरच भररस्त्यातच पतीच्या प्रेयसीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रेयसीचे केस पकडले, तिला बेदम मारहाण केली ज्यात तिचे कपडेही फाटल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

क्रेझ असावी तर अशी! RCB च्या विजयावर फॅन्स झाले वेडे, कपडे काढले आणि थेट पोलिसांसमोर केला डान्स; Video Viral

काय आहे प्रकरण?

सदर घटना ही आग्रा येथून समोर येत आहे. पत्नीला माहिती मिळाली की, पती त्याच्या प्रेसयीसोबत एका हाॅटेलमध्ये थांबला आहे ज्यानंतर तिने दोघांना एक अनोखं सरप्राईज देण्याचा प्लॅन केला. पत्नीने गुपचूप जाऊन दोघांना रंगेहात पकडलं आणि हाॅटेलबाहेरच प्रेयसीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचा राग इतका वाढला होता की ती कुणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसा, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीडीआय मॉलच्या मागे असलेल्या एका हॉटेलबाहेर रस्त्याच्या मधोमध हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला. पत्नीने पतीला आणि प्रेयसीला एकत्र पाहताच तिचा राग अनावर झाला आणि शिवीगाळ करतच तिने प्रेसयीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रेयसीचे केल पकडले, तिला जमिनीवर लोळवले आणि मग लाथा-बुक्क्यांनी तिला मारायला सुरुवात केली. यादरम्यान पतीने दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण पत्नी काही तिला सोडायला तयार नव्हती. हा ड्रामा पाहण्यासाठी हाॅटेल बाहेर लोकांचा जमाव तयार झाला ज्यानंतर कसंबसं नवऱ्याने पत्नीला वेगळं केलं आणि प्रेयसीला गाडीतून घरी पाठवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

आगरा में एक शादीसुदा व्यक्ति अपनी प्रेमिका के साथ स्कूटी से घूम रहे थे। एक होटल में जाकर रुक गए। ये इनपुट व्यक्ति कि पत्नी को मिल गया। वह पहुंच गई। मारधाड़ शुरू हो गई। व्यक्ति किसी तरह से प्रेमिका को लेकर भागने की कोशिश में था लेकिन पत्नी का गुस्सा सातवें आसमान पर था, इसके चलते… pic.twitter.com/Ehv2FaMgcq — Rajesh Sahu (@askrajeshsahu) June 1, 2026

Video: नादच खुळा! लग्नात आलेल्या तरुणावर चढला ‘मायकेल जॅक्सन’चा पारा! डान्स फ्लोअरवरील थरार पाहून सगळेच दंग

घटनेचा व्हिडिओ @askrajeshsahu नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “एका बाजूला उभा असलेला भाऊ आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्ती या संपूर्ण नाटकाचा आनंद घेत आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आग्रामधील हे प्रकरण नात्यांमधील विश्वासाचे महत्त्व आणि तो तुटल्यास होणारे परिणाम अधोरेखित करते. राग आणि हिंसाचारामुळे परिस्थिती आणखी चिघळते, अशा परिस्थितीत संयम आणि समजूतदारपणा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “असं वाटतंय की, खूप मोठा मॅटर झाला आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Agra hotel drama wife catches husband with another woman high voltage drama video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Agra
  • love affairs
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
1

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
2

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral
3

संपूर्ण शरीर चिखलात बुडालं, त्या निरागस डोळ्यांनी काळीज हेलावलं… नेपाळमधील ६ वर्षांच्या चिमुकलीच्या रेस्क्यूचा Video Viral

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक
4

हातात तलवार अन् पेटत्या चितेवरून खाल्लं मानवी मांस! ‘किन्नर अघोरी’च्या व्हिडिओने खळबळ; संत समाज आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.