सिकंदर कॅम्पजवळील पटिया वाले बाबा मोहल्ल्यात राहणारा अजय आपल्या शेजारी राहणाऱ्या तरुणीवर प्रेम करत होता. सुरुवातीला दोघांमध्ये संबंध सुरळीत होते, मात्र काही दिवसांपासून वाद आणि मतभेद वाढत चालले होते.
अमेरिकेतील मिशिगन राज्यात एका प्रियकराने प्रेमसंबंधातील वादामुळे प्रेयसीच्या घराला आग लावून संपूर्ण घर उद्ध्वस्त केले. या घटनेत तिच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला.
जालन्यात प्रेमप्रकरणातून तरुणाला पाच ते सहा जणांनी रविवारी (दि.14) रात्री जबर मारहाण केली होती. यात वीरेंद्र महेंद्र शेळुते (रा.इंदेवाडी) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी…
पती-पत्नीचं नातं विश्वासावर चालतं असं म्हणतात. संसारात काही कमी-जास्त झालं तरी जोडीने ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न असतो. पण उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक अनोखी घटना घडली.
अनेक विवाहित पुरुष-महिलांचे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) असल्याचे उघडकीस आले आहे. पण हे संबंध ऑफिसमध्येच असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा नोकरीवर गदा येऊ शकते.
मेष (Aries): आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. यावेळी तुम्ही थोडे चिंतेत असाल. आज तुम्हाला चालू असलेल्या प्रकल्पांमध्येही अडथळे येऊ शकतात. प्रगतीसाठी मेहनत कराल. आर्थिक समस्या सोडवण्यासही थोडा वेळ लागू…
उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात (Kaushambi District) मोठी घटना घडली. 21 वर्षीय मुलीला तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनी संपवल्याचा प्रकार घडला. या मुलीचे प्रेमसंबंध (Love Affairs) असल्याचा संशय तिच्या आई-वडिलांना होता.
मेष (Aries): आज राग टाळा. नोकरीच्या मुलाखती इत्यादींमध्ये तुम्हाला यश मिळेल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. संभाषणात शांत रहा. वाचनाची आवड निर्माण होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्न वाढेल.…