Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Fadnavis : आधी मुख्यमंत्री बुलेटवर अन् आता त्यांच्या पत्नी सायकलवर; इंधन बचतीचा दिला अनोखा संदेश, Video Viral

Amruta Fadnavis Cycling Video : पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाने प्रेरित होऊन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सायकल चालवायला सुरुवात केली आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरल झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2026 | 01:43 PM
Amruta Fadnavis Cycling Video

Amruta Fadnavis Cycling Video

Follow Us
Close
Follow Us:
  • PM मोदींच्या आवाहनानंतर मुंबईच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी
  • इंधन बचतीचा देशाला संदेश
  • व्हिडिओ व्हायरल
Amruta Fadnavis Cycling Video : सध्या पश्चिम आशियातील युद्धाचे ढग गडद झाले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. यासाठी लोकांनी प्रायव्हेट वाहनांचा वापर करण्याऐवजी सार्वजनिक सेवांचा वापर करावा, काही अंतरासाठी सायकलीचा वापर करावा असे म्हटले होते.

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

त्यांच्या या आवाहानाचा सन्मान करत एक मोठा बदल पाहायाल मिळला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ५ ते ७ किलोमीटरच्या अंतरासाठी सायकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत याची घोषणाही केली आहे. त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहानेने प्रेरित होऊन ५ ते ७ किलोमीटरच्या परिसरात सायकलचा वापर सुरु केला आहे. पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या दिशेने हे माझे एक छोटेसे पाऊल आहे. यामुळे निरोगीजीवनशैलीही जपली जाईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कान्स दौराही रद्द

यापूर्वी अमृता फडणवींसांनी राष्ट्रहितासाठी आपला वैयक्तिक लाभ बाजूल ठेवत कान्सचा दौराही रद्द केला होता. त्यांनी पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राची संस्कृती आणि हातमाग वारसा सादर करण्यासाठी मिळालेले निमंत्रण नाकारले होते. त्यांनी राष्ट्र प्रथम ला प्राधान्य दिले होते. आता सायकलवर स्वार होऊन इंधन बचतीचा संदेश देत राष्ट्र प्रथमाला प्राधान्य दिले आहे. त्यांनी कान्स फेस्टिव्हलचा दौरा रद्द केल्या त्यावेळी म्हटले होते की, मला मुंबईच्या सामान्य नागरिकांसारखंच जगायचे आहे.

व्हायरल व्हिडिओ

Inspired by PM Narendra Modi ji’s call for fuel conservation, I have started using a bicycle for all work within a 5-7 km radius from my home. It is a small personal step towards saving petrol and diesel, while also embracing a healthier lifestyle. Sometimes, meaningful change… pic.twitter.com/4PuwCZqwhZ — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 27, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी त्यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. तर काहींनी यावर टीकाही केली आहे. परंतु, अमृता फडणवीसांनी आपल्या कृतीतून राष्ट्र प्रेम दाखवून दिले आहे.

VIRAL : अरे हे काय…भारताच्या नकाशातून चक्क जम्मू-काश्मीर गायब; BCCI च्या एका चुकीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Amruta fadnavis cycling video fuel saving pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Amruta Fadnavis
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा
1

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा
2

‘कारमध्ये बसलो म्हणून आम्ही श्रीमंत का?’ ; चिमुरडीचा लीचीच्या भावावरुन विक्रेत्याशी गोड वाद, VIDEO पाहून नेटकरीही फिदा

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral
3

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral
4

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.