Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूतासारखा धावला जवान; पुराच्या पाण्यातून झोपलेल्या नवजात बाळाचे केले सुरक्षित रेस्क्यू; हृदयस्पर्शी Video Viral

Viral Video : पूरात घडलं माणूसकीचं दर्शन...! आसाममध्ये सध्या पूराने हाहाकार माजवला असून चिमुकल्या बाळाच्या रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गुलाबी कापडात बांधलेले बाळ जवानाच्या कुशीत अगदी शांत झोपलेले असते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 12:13 PM
देवदूतासारखा धावला जवान; पुराच्या पाण्यातून झोपलेल्या नवजात बाळाचे केले सुरक्षित रेस्क्यू; हृदयस्पर्शी Video Viral

देवदूतासारखा धावला जवान; पुराच्या पाण्यातून झोपलेल्या नवजात बाळाचे केले सुरक्षित रेस्क्यू; हृदयस्पर्शी Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आसाममधील पूरस्थितीत बचाव पथकाच्या एका जवानाचा हृदयस्पर्शी रेस्क्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • जीव धोक्यात घालून केलेल्या या बचावकार्यातील दृश्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओवर अनेकांनी जवानाच्या धाडसाचे आणि सेवाभावाचे मनापासून कौतुक केले.
आपल्या सर्वांना माहिती आहे की, मागील काही दिवसांपासून आसामवर नैसर्गिक आपत्ती आणि विनाशकारी पुराचे संकट ओढावले आहे. चारही दिशांना पसरलेले पाणी आणि त्यात वाहून गेलेले लोकांचे विश्व… हे सर्वच दृष्य पाहताना फार भयानक वाटते. पुराचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर समोर येत असतानाच एका नव्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत एक लष्करी जवान चिमुकल्या लहान बाळाचे पूरातून संरक्षण करताना दिसून येतो. आजूबाजूला काय घडतं आहे याची कोणतीही कल्पना नसताना बाळ अगदी शांतपणे जवानाच्या कुशीत झोपलेले असते. या हृदयस्पर्शी रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओतील दृष्ये पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काय सांगता! मार्केटमध्ये आला कॉकरोच कॅफे, नेटकरी म्हणाले ‘इथे चहा ऑर्डर करायचा की हिट स्प्रे?’; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, पुराचे पाणी घरांच्या बाल्कनी आणि दारांपर्यंत पोहोचले आहे. बचाव पथक लोकांची मदत करत असतानाच एका जवानाला इवलेसे बाळ फिकट गुलाबी रंगाच्या कापडात गुंडाळलेले सापडते. बाळ यावेळी गाढ झोपेत असते. अशात जवान फार सावधपणे आणि काळजीपूर्वक मुलाला आपल्या कुशीत घेतो आणि पूरातून त्याचा जीव वाचवतो. बाहेर एवढा गोंधळ आणि पुराचे पाणी असूनही बाळ मात्र फार निरागसपणे आपल्या झोपेत मग्न असतो. हे दृष्य सध्या इंटरनेटवर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून व्हिडिओला सोशल मिडियावर चांगलेच व्यूज मिळत आहेत. जवानाने फार उत्तमरित्या परिस्थिती हाताळत मुलाचा जीव वाचवला ज्यामुळे सोशल मिडियावर काैतुकांचा वर्षाव केला जात आहे. व्हिडिओत दिसते की, जवान पाण्यातून वाट काढत एका बोटीपर्यंत पोहोचतो आणि त्या मुलीला दुसऱ्या सहकारी सैनिकाच्या हवाली करतो, जिथून तिला सुरक्षित ठिकाणी नेले जाते.

In the swirling chaos of the Assam floods, a tiny infant sleeps soundly in the arms of a rescuer — unaware of the danger, trusting completely in the strangers braving the waters to carry them to safety. A single moment of pure innocence amid devastation… and a powerful reminder… pic.twitter.com/QWcpvsYgJP — Sanjay Deka (@SanjayDekaFLJ) July 30, 2026

आता म्हैसही करणार साजश्रृंगार… इथे सुरु झालंय अनोखं ब्यूटी पार्लर; पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @SanjayDekaFLJ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटले की, “तो खऱ्या अर्थाने देवदूत आहे. सलाम!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एवढ्या संकटातही बाळ इतकं शांत झोपलंय, हे दृश्य मनाला स्पर्शून गेलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खरे हिरो हेच आहेत… कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता जीव वाचवणारे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Assam floods army jawan rescues sleeping baby heartwarming video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Asaam
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.