Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाच्या चुकीमुळे त्याच्या मित्राचा अपघात झाला आहे. या व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 31, 2026 | 05:17 PM
Accident Video

Accident Video

Follow Us
Follow Us:
  • एक सेकंदाची चूक अन् होत्याचं नव्हतं झालं
  • भरधाव बससनोर येऊन उभा राहिला तरुण
  • पुढच्या क्षणी जे घडलं…
  • थरारक Video Viral
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणाने भर रस्त्यात असे काही केलं आहे की त्याच्या चुकीची शिक्षा मित्राला भोगावी लागली आहे. हा थरकाप प्रसंग पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक गजबलेला रस्ता दिसतोय. गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु आहे. तेवढ्यात एक तरुण बाईकवरुन उतरतो आणि तसाच धावत बस थांबवायला जातो. यावेळी त्या तरुणासोबत असलेला दुसरा तरुण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांमध्ये कोणत्या तरी कारणांवरुन भांडणे झाली असल्याचा त्यांच्या वागण्यावरुन अंदाज व्यक्त केला जात आहे. तुम्ही पाहू शकता की पहिली तरुण रस्ता ओलांडून दुसरीकडे जोत. त्याचा मित्र त्याला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, त्याला थांबवण्याच्या नादात समोर बस येते आणि मित्र तरुणाचा भयंकर अपघात होतो. बसचा वेग इतका असतो की चालकाला ब्रेक दाबण्याचीही संधी मिळाली नसेल.

व्हायरल व्हिडिओ

इसे कहते हैं मौत को गले लगाना। बाईक से अचानक उतर कर युवा बीच व्यस्त सड़क पर न जाने क्यों ही उतरा। pic.twitter.com/XHWUhTk7ar — Sunil Sharma (@SunilSharmaInc_) May 30, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SunilSharmaInc_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हे दृश्य पाहून आसपासचे लोकांच्या आणि नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला आहे. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच पुढे काय घडलं याबाबतही कोणती माहिती समोर आलेली नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांच्या मते, तरुण बस थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी या मूर्खपणा म्हटले आहे.

संपूर्ण कुत्रा समाज घाबरलेला आहे! व्यक्तीवर भुंकताच त्याने श्वानासोबत असं काही केलं की… पाहून यूजर्सही चक्रावले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Biker runs in front of speeding bus accident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.