Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टंटबाजी नडली! बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला, एका झटक्यात हिरोगिरी बाहेर , VIDEO VIRAL

Stunt Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये स्टंटबाजीचे व्हिडिओतर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. लोक थोड्याशा लाईक्स आणि व्ह्यूजसाठी आपला जीव आपला जीव धोक्यात घालतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 18, 2026 | 01:53 PM
Viral Stunt Video

Viral Stunt Video

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणाला स्टंटबाजी नडली
  • बाईक हवेत उचलून स्टंट करायला गेला अन् थेट जमिनीवर आदळला
  • एका झटक्यात हिरोगिरी बाहेर
  • व्हिडिओ व्हायरल
Viral Stunt Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये स्टंट, जुगाड, भांडण, खाद्यपदार्थांवर आधारित, तसेच लग्नसमारंभातील असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये स्टंटचे व्हिडिओ तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत असतात. लोकांना स्वत:चा सोडा इतरांच्या जीवाची देखील पर्वा नसते. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने बाईकवर इतका धोकादायक स्टंट केला आहे की, तो त्याला चांगला महागात पडला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण वाऱ्याच्या वेगाने हायवेवर बाईक चालवत आहे. तरुण बाईक चालवत असताना त्याचाच एक मित्र याचे रेकॉर्डिंगही करत आहे. तुम्ही पाहू शकता की, तरुणाने बाईक वेगाने पळवत अचानाक हवेत उचलून घेतली आहे. काही वेळ बाईक एका चाकावर हवेत धावत आहे. परंतु याच वेळी तरुणाचा बाईकवरुन अचानक तोल जातो आणि थेट जमिनीवर आदळतो. तसेच बाईक देखील तशीच फरपटत पुढे जाते. तरुण मागे जमिनीवरु आदळून दोन वेळा गोल फिरुन पडतो. सुदैवाने तरुणासोबत कोणतीही दुर्वैवी घटना घडलेली नाही. परंतु तरुण चुकूनही डोक्यावर आदळला असता, बाईकचा स्फोट झाला असतात तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता होती.

रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

1M view पाने के लिए विडियो बनाया था,
अब 2M पहोंच गया है 😂😂 pic.twitter.com/nEal9nyzzr
— TANVEER (@mdtanveer87) January 17, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @mdtanveer87 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. परंतु यावर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने रिलसाठी असा जीव धोक्यात घालणे योग्य नाही असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने यमराज चाचा सुट्टीवर आहेत वाटतं असे म्हटले आहे. तर एकाने अशा लोकांना हाणला पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र व्हायरल होत आहे.

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boy fell from bike while doing stunt terrific video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral
1

रीलच्या नादात पवित्रतेची सीमारेषा ओलांडली? लाल साडी, हातात मडकं अन् महिलेने थेट स्मशानात जाऊन बनवली रील; Video Viral

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral
2

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
3

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?
4

63 वर्षीय महिलेवर भाळली तरुणाई ! Google वर सर्वाधिक वेळा नाव सर्च, ‘ही’ महिला आहे तरी कोण ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.