Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलाला स्कुटर चालवताना कधी पाहिले आहे का? दुर्मिळ क्षण सीसीटीव्ही कॅमेरात कैद, इंटरनेटवर हास्याचा कल्लोळ; Video Viral

Bull Viral Video: बैलाची सवारी पाहिलीत का? स्कुटर चालवणाऱ्या बैलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काल्पनिक वाटणारे हे दृश्य सत्यात घडले असून याचा शेवट तुम्हाला अचंबित करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2025 | 01:10 PM
बैलाला स्कुटर चालवताना कधी पाहिले आहे का? दुर्मिळ क्षण सीसीटीव्ही कॅमेरात कैद, इंटरनेटवर हास्याचा कल्लोळ; Video Viral

बैलाला स्कुटर चालवताना कधी पाहिले आहे का? दुर्मिळ क्षण सीसीटीव्ही कॅमेरात कैद, इंटरनेटवर हास्याचा कल्लोळ; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक हास्यास्पद व्हिडिओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये इतकी अनोखी आहेत की ती पाहून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला. कधीही न पाहिलेलं हे दृश्य जेव्हा व्हिडिओत दिसून आले तेव्हा सोशल मीडियावर हास्याचा पूर आला, कारण यात एक बैल चालू रस्त्यावर चक्क स्कुटर चालवताना दिसून आला. होय, खोटी वाटणारी ही घटना सत्यात घडली असून लोक आता याचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. तर युजर्स हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील करत आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

आई, अजून 5 मिनिटं झोपू दे! सकाळी सकाळी चिमुकल्या हत्तीला उठवत होती आई, गजराजाचा गोंडस आळस पोट धरून हसाल; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील असल्याचे सांगितले जात आहे. ऋषिकेशच्या रस्त्यांवर ही विचित्र घटना कुठे घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक भटका बैल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूटरजवळ येतो आणि चुकून त्या पार्क केलेल्या स्कूटरवर चढतो, ज्यामुळे बैलाचे शरीर त्या स्कुटरमध्ये अडकते आणि यानंतर स्कुटरला ओढत तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. यानंतर ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला हे दृश्य पाहून असे वाटले की जणू बैल स्वतःच स्कूटर चालवत आहे. तो बैल त्या स्कूटरला ओढत काही अंतर घेऊन जातो. शेवटीयू स्कूटरचा तोल बिघडतो आणि स्कूटर अडखळून खाली पडते. मग बैलही तिथून पळून निघून जातो.

इंसानों को स्कूटी चोरी करते हुए बहुत बार देखा होगा लेकिन ऋषिकेश में स्कूटी चोरी का मामला कुछ अलग है। यहां गली में घूमने वाले आवारा सांड भी बाइक स्कूटी का शौक रखते है। pic.twitter.com/37TRoCzhcb — bhUpi Panwar (@askbhupi) May 2, 2025

मांजरीच्या पिल्लाला खायला गुहेत जात होता अजगर तितक्यात रानमांजर येते अन् एका फटक्यात करते वार मग पुढे जे घडतं… Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ @askbhupi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असे पहिल्यांदाच पाहिले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे वाटत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bull rides scooty on road in rishikesh video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
2

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.