Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Calf Viral Video : दूध डेअरीच्या ट्रकवर लावले होते गायीचे पोस्टर, वासराने हे पोस्टर पाहिले आणि आई समजून दूधाच्या शोधात त्याने गाडीजवळ धाव घेतली. पोस्टरला चाटतच तो यातून दूध पिण्याचा प्रयत्न करु लागला पण शेवटी दूध न मिळताच त्याचा चेहरा हिरमुसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 11:19 AM
भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Follow Us
Follow Us:
  • दूधाच्या पोस्टरवरील गायीला वासराने समजले आई
  • भुकेल्या वासराने पोस्टरमधून दूध पिण्याचा केला प्रयत्न
  • निरागस दृष्य पाहून सोशल मीडियावर यूजर्स भावूक
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे क्षणार्धात लोकांचे लक्ष वेधून घेतात. असाच एका वासराचा व्हिडिओ यावेळी इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात आपण भूकेसाठी व्याकूळ झालेला गायाचे वासरु पाहू शकतो. दूधाच्या शोधात वासरु इतका तहानतो की थेट गाडीच्या पोस्टरलाच आई मानून तो त्याच्यातून दूध पिण्याचा प्रयत्न करु लागतो. वासराची दूधासाठीची हतबलता पाहून अनेकजण भावूक झाले असून यूजर्सने या दृष्यांना वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Indurikar Maharaj Daughter: ‘नाचू किती नाचू किती…’ इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या लहान क्लिपमध्ये रस्त्याच्या कडेला एक ‘डेअरी’ ट्रक उभा दिसतो. या ट्रकल्या मागच्या बाजूला दूधाच्या डेअरीची ब्रँडिंग केलेली असते ज्यासाठी येथे एक पोस्टर लावण्यात आलेले असते. या पोस्टरवर आपल्यााला कंपनीचे नाव दूधाच्या बाटल्या आणि एक पांढरी शुभ्र गाय दिसून येते. अशात गाडीच्या बाजूनेच एक लहान वासरु जात असते. वासराचे लक्ष जेव्हा गाडीच्या पोस्टरवरील गायीवर जाते तेव्हा गाईला आपली आई समजून वासरु त्या गाईजवळ जाऊ लागते.

खरंतर वासरु भूकने व्याकूळ झालेले असते, त्याला गरज असते ती दूधाच्या काही थेंबांची. अशात पोस्टरवरील गाईला पाहताच तो कोणताही विचार न करता गाडीजवळ जातो आणि आपले पाय उंचावत पोस्टरवरील गायीचे दूध पिण्याचा प्रयत्न करु लागतो. बराच वेळ पोस्टरला स्पर्श केल्यानंतरही जेव्हा त्यातून दूधाच्या धारा येत नाहीत तेव्हा वासरु आश्चर्यचकित होते आणि गाडीपासून दूर जाऊन याकडे एकटक पाहत राहते. रस्त्याने जाणाऱ्या एका वाटसरुने हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आहे.

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

हा व्हिडिओ @reuo_was152 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “बिचाऱ्याला वाटलं असेल की त्याला खूप सारं दूध पिता येईल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो खूप भूकेला दिसत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्हिडिओ काढण्याऐवजी त्याला दूध पाजायला हवे होते”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Calf tries to drink milk from cow poster viral video emotional social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 11:19 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
2

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
3

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
4

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.