Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलं आहेत की हैवान! मेलेल्या सापाला दोरी बनवून खेळू लागले; मारल्या अशा दाणादाण उड्या… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

Snake Viral Video: सापाची लाजच काढली...! सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काही चिमुकली भल्यामोठ्या सापासोबत खेळताना दिसून आली. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला हैराण करतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 12, 2025 | 11:25 AM
मुलं आहेत की हैवान! मेलेल्या सापाला रश्शी बनवून खेळू लागले; मारल्या अशा दाणादाण उड्या... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

मुलं आहेत की हैवान! मेलेल्या सापाला रश्शी बनवून खेळू लागले; मारल्या अशा दाणादाण उड्या... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सापाचं नाव घेताच अनेकांचे हातपाय थरथर कापू लागतात. हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. याची दहशत फक्त जंगलातच नव्हे तर शहरांतही तितकीच दिसून येते. अहो, माणसचं काय तर जंगलातला राजाही याला बघून दूर पळू लागतो. अशातच आता सोशल मीडियावर एक भयाण व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही मुलं एका मेलेल्या सापाला घेऊन खेळताना दिसून आले. हे दृश्य फार भयानक असून लोकांना आता ते पाहून आश्चर्याचा धक्का मिळत आहे. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, इथे रात्रीच्या वेळी अंधारात काही मूळ खेळताना दिसून येतात. ते दोरीने उड्या मारत असतात, हा खेळ तुम्हीही लहानपणी कधी ना कधी खेळला असावा मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे, ही मुलं कोणत्या दोरीने नव्हे तर चक्क मेलेल्या सापाला रश्शी बनवत त्याच्यासोबत खेळ खेळत होते. व्हिडीओमध्ये मुलांची मस्ती स्पष्टपणे दिसत आहे, पण असे करणे योग्य आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भयानक! किंग कोब्राला पाहताच कुत्रा पिसाळला, विषारी प्राण्याला तोंडात पकडले अन् क्षणातच केले तुकडे-तुकडे; Video Viral

व्हिडीओमध्ये मुले हसत-खेळत सापाला दोरीप्रमाणे फिरवत त्यावरून उडी मारत असल्याचे दिसते. “हे काय आहे, मला दाखवा!” असे विचारणाऱ्या एका महिलेचा आवाजही ऐकू येतो. एका मुलाने सांगितले की हा काळ्या डोक्याचा अजगर आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की मुलं एवढ्या बेफिकीरपणे सापांसोबत कशी खेळू शकतात. काहीजण याला मजेदार मानत आहेत, तर काहीजण याला चुकीचे म्हणत आहेत.

Australian Aboriginal children use dead python as a skipping rope in Woorabinda, Queensland pic.twitter.com/1VfIdL3hIs — Clown Down Under 🤡 (@clowndownunder) March 10, 2025

हवेच्या राक्षसाचा थरार! प्रचंड वेगात आला अन् क्षणार्धात मुलाला उचलून अवकाशात फरार झाला गरुड; भयावह Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @clowndownunder नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘क्वीन्सलँडमधील वुराबिंडा येथे ऑस्ट्रेलियन आदिवासी मुले मृत अजगराचा दोरी म्हणून वापर करतात’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “गेल्या काही काळात मी पाहिलेली ही सर्वात ऑस्ट्रेलियन गोष्ट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते त्यांच्या अन्नाशी खेळत आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Children were seen playing with a snake by making a rope horrifying video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 11:23 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral
1

क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्…; पुढच्या क्षणी जे घडलं थरारक, Video Viral

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral;  गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना
2

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL
3

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल
4

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.