Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

Honeymoon In Railway : हाॅटेलच्या खोलीत नव्हे तर रेल्वेच्या बर्थमध्ये कपलने साजरा करु पाहिला फर्स्ट हनीमून. याचा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने घटनेची दखल घेत असून संबंधितांवर कठोर कारवाई आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2026 | 09:50 AM
हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

हनिमून साजरा करण्यासाठी ट्रेनच्या बर्थवर केली रोमँटिक सजावट; Video Viral होताच रेल्वेने केली कडक कारवाई

Follow Us
Follow Us:
  • नंदिग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधील बर्थ हनिमून सूटप्रमाणे सजवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
  • कपलने ऑनलाइन डेकोरेटरची सेवा घेतली होती, मात्र त्यासाठी रेल्वेची परवानगी घेतली नव्हती.
  • प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित करत विभागीय चौकशीचे आदेश दिले.
हनिमून साजरा करण्यासाठी जोडपे अनेक वेगवेगळी रोमँटिक ठिकाणांची निवड करतात. पण रेल्वेच्या बर्थमध्ये हनिमून साजरा केल्याचे तुम्ही कधी ऐकलेबहे का? ही घटना महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि दादर (मुंबई) दरम्यान धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस ट्रेनच्या फर्स्ट एसी कोचमध्ये घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनानेही यावर थेट कारवाई केली आहे. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या टीटीईला सस्पेंड करण्यात आलं आहे. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्…; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही

काय दिसलं व्हिडिओत? 

सोशल मीडियावर व्हायरल होत आलेल्या या व्हिडिओत कॅमेरामॅन रेल्वेच्या आत घुसून एक बर्थमध्ये एन्ट्री करताना दिसतो. यावेळी बर्थ च्या सुरुवातीलाच गुलाबी माळा लावल्याचे दिसते. याच्या आत जाताच हॉटेलमध्ये हनिमूनसाठी रूम सजवावी अगदी तसेच डेकरेशन रेल्वेच्या बर्थमध्ये केलेले असते. बेडवर पांढरी चादर आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट तयार केलेला असतो. भिंतीवरही गुलाब, सुंदर माळा आणि काही इलेक्ट्रिक दिवे देखील पेटवलेले असतात. व्हिडिओतील ही दृष्ये पाहून युजर्सचे डोळे विस्फारले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

Hello @AshwiniVaishnaw, does Indian Railways permit passengers to use a First AC coach for a suhagraat? pic.twitter.com/nDUQMkxEyt — Dr Nimo Yadav 2.0 (@DrNimoYadav) July 8, 2026

नादच केला पठ्ठ्यानं! विराट कोहलीचा गेटअप करुन मॉलमध्ये घुसला; सेल्फी घेण्यासाठी सुरक्षा कर्मीसह शेकडोंची धावपळ, VIDEO VIRAL

व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने यावर गंभीर कारवाई केली आहे. निष्काळजीपणाच्या आरोपाखाली रेल्वे तिकीट निरीक्षकाला सस्पेंड करण्यात आलं असून सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेने बुधवारी सांगितले की, मंगळवारी नंदिग्राम एक्सप्रेसच्या ( 11002 डाउन ट्रेन) फर्स्ट एसी कोच मध्ये यात्रा करणाऱ्या एका विवाहित कपलने केबिन बर्थला हनिमून सूटप्रमाणे सजवले. यासाठी त्यांनी ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमाने डेकोरेटर सेवा घेतली. असे करण्यासाठी डेकोरेटरच्या प्रवेशासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही एक गंभीर चूक असल्याचे सांगून, रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केले आहे आणि विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेचा व्हिडिओ @DrNimoYadav नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Couple decorates first ac berth like honeymoon suite in nandigram express tte suspended after video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Indian Railways
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा
1

आता दररोज रेल्वेचे तिकीट दर बदलणार? विमानाप्रमाणे होणार यंत्रणा

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral
2

गरीबीचा विदारक चेहरा! उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णालयाने बेशुद्ध मुलीला आणि वडिलांना काढलं बाहेर; बीडमधील Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
3

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…
4

Railway Bonus 2026: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ७८ दिवसांचा बोनस मंजूर; कोणाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.