Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

Couple Kissing Video : सोशल मीडियावर प्रेमी युगलाचा एक व्हिडिओ जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. हे कपल उंचावर असलेल्या पुलावर रेलिंगवर बसून Kiss करण्यात गुंग झाले होते. दोघेही प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच असे काही घडलं आहे की पाहून हसू आवरणे कठीण होईल. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 07:20 PM
couple kissing video

couple kissing video

Follow Us
Follow Us:
  • Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
  • नेटकरी म्हणाले प्रेम खरंच आंधळ असते..
Couple Kissing Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये प्रेमी जोडप्यांचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. कधी त्यांचे किस करतानाचे व्हिडिओ, तर कधी अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या एक असाच कपल किसिंगचा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे जोडपं प्रेमात इतकं बुडाले होते की थेट खड्ड्यात जाऊन पडले आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी अत्यंत मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

तारक मेहताच्या दयाबेनची आई पाहिली का? तरुणाने शोधून काढला 15 वर्षांपूर्वीचा तो VIDEO; पाहून सर्वच अवाक्

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय ?

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक जोडपे रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर किस करताना दिसत आहे. उंचावर असलेल्या रेलिंगवर रोमॅंटिक क्षणाचा आनंद घेत आहेत. दोघेही प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. पण हा रोमॅंटिक क्षण एन्जॉय करत असताना कपल सोबत असे काही घडलं आहे पाहू हसू आवरणार नाही. किस करत असातानाच दोघांचाही तोल गेला आहे. दोघेही रेंलिगवरुन थेट खड्ड्यात पडले आहेत. हा व्हिडिओ पाहून काहींना हसू आवरेना. तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. या जोडप्याचा व्हिडिओ काही वेळातच चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nvu_india या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने यांनी प्रेमात चक्क पडून दाखवलं असे मिश्किलपणे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने प्रेम खरंच आंधळं असते अशी कमेंट केली आहे. आणखी काही लोकांनी प्रेमात इतकं पण पडू नये, Fell in Love चा अर्थ आज कळाला, डोळे उघडं ठेवून प्रेम करत जा अशा कमेंट्स केल्या आहेत.

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple fell from bridge relling while kissing video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
1

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
2

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
3

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral
4

चिमुकल्याचे मोठे मन! नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिमुरड्याने आपली ‘गुल्लक’ केली जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.