Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्… Video Viral

Couple Viral Video : रेल्वेच्या खाली प्रेमाचा खेळ पडला महागात! ट्रेनच्या खाली जोडप्याचे सुरु होते अश्लिल चाळे तितक्यात सुरु झाली गाडी आणि मग जे घडलं त्यांने सर्वांचाच श्वास रोखून धरला. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 01:50 PM
इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्... Video Viral

इस प्यार को क्या नाम दू? ट्रेनखाली रेल्वे रुळावर जोडपं प्रेम करण्यात मग्न, तितक्यात गाडी सुरु झाली अन्... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • जोडप्याच्या निष्काळजीपणामुळे काही क्षणांसाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
  • व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेकांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
  • प्रसंगातून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची चर्चा रंगली.
असं म्हणतात की, प्रेमात लोक आंधळी होतात, त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. प्रेम करावं पण ते कुठे आणि कधी याचे भान असायला हवे. अलिकडेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक जोडपं ट्रेनच्या खाली रेल्वे रुळावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. मुख्य म्हणजे व्हिडिओत पुढच्याच क्षणी रेल्वे सुरु होताना दिसते, ज्यामुळे जोडपं घाबरतं आणि तिथून ते आपला जीव वाचवू लागतात. परिस्थिती पाहता त्यांचा जीव जातोय की काय असंच सर्वांना वाटतं पण सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी होत नाही. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यूजर्सने जोडप्याने या प्रतापावर गंभीर टिका व्यक्त केली आहे. चला व्हिडिओविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला रेल्वे रुळावरील एक दृष्य दिसेल. रुळावर एक रेल्वे थांबलेली असते आणि याच्याच खाली एक कपल बसलेलं असतं. ट्रेन आणि रुळाच्या मध्यभागी असलेल्या भागात ते ठाण मांडून बसतात आणि एकमेकांना प्रेम करु लागतात. दोघेही गप्पा मारतात, एकमेकांना मिठीत घेतात पण तितक्यातच रेल्वेचा हार्न वाजतो आणि ट्रेन पुन्हा सुरु होते. रेल्वेचा आवाज ऐकताच जोडपं भानावर येतं आणि आपला जीव वाचवण्यासाठी दोघेही ट्रेनखालून बाहेर निघतात. काही सेकंदाचा हा थरार अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतो. पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटतं की, आता काय दोघं वाचत नाही पण वेळीच ट्रेनखालून पळ काढल्याने दोघेही सुखरुप या परिस्थितीतून बाहेर निघतात.

दरम्यान नागरिकांना असं काही करताना आपल्या जीवाचा विचार करायला हवा. दररोज रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू होतो ज्यामागे नागरिकांचा निष्काळजीपणा सर्वात मोठे कारण ठरते. भारतीय रेल्वे जगातील चाैथे सर्वात मोठे नेटवर्क आहे, जिथून दररोज शेकडो लोक प्रवास करतात. रेल्वे रुळावर फिरणं, बसणं किंवा कोणतेही अनावश्यक कृत्य करणं कायद्यानुसार दंडनीय आहे. रेल्वेच्या कायद्यानुसार असं केल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या घटनेवरुन हे शिकता येते की, कधीही कोणत्या गोष्टीहून अधिक आपवल्या जीवाला प्राधान्य द्या. प्रेम करा पण आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान ठेवा.

इन्हें देखिए, एक लड़का और लड़की रेलवे ट्रैक ट्रेन के नीचे प्रेम प्रसंग में इतने मशगूल थे कि अपनी जान की भी परवाह नहीं की। गनीमत रही कि समय रहते ट्रेन ने हॉर्न दे दिया, नहीं तो एक छोटी सी लापरवाही उनकी जान पर भारी पड़ सकती थी, ऐसी हरकतें न सिर्फ खतरनाक हैं, बल्कि दूसरों के लिए… pic.twitter.com/U6mI70J5Xv — ʀᴜᴅʜʀᴀ ʏᴀᴅᴀᴠ🇮🇳 (@Rudhrayadav001) May 30, 2026

काही सेकंदातच लखपतीतून झाला भिकारी! माणूस फोन वापरण्यात बिजी, चोराने बॅगेतून केली 5,50,000 रुपयांची लूट; Video Viral

हा व्हिडिओ @Rudhrayadav001 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे बघा एक मुलगा आणि एक मुलगी रेल्वे रुळाखाली प्रेम करण्यातइतके मग्न होते की त्यांना आपल्या जीवाचीही पर्वा नव्हती. सुदैवाने ट्रेनने वेळेवर हॉर्न वाजवला, नाहीतर एका छोट्या चुकीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असता. अशी कृत्ये केवळ धोकादायकच नाहीत, तर त्यामुळे इतरांनाही त्रास होऊ शकतो’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “थोड्याशा निष्काळजीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सदैवाने ते वाचले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “इतके मग्न की त्यांना आयुष्याचीही काळजी नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple romancing under train got scared when railway started moving viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • couple
  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.