Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

Baby Elephant Video : इवल्याश्या पिल्लाचे ते गुबगुबीत रुप पाहून यूजर्स झाले घायाळ म्हणाले, "हा तर खरोखरचा जंबो आहे". हत्तीच्या पिल्लाचे क्यूटेस्ट रुप आता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 01:44 PM
अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

अगं बाई किती क्यूट! गुबगुबीत हत्तीच्या पिल्लाने वेधले यूजर्सचे लक्ष; इवले हात, लहान पाय अन् रुप पाहून इंटरनेट झालं फिदा

Follow Us
Follow Us:
  • सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका गोंडस प्राण्याच्या फोटोने यूजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • त्याच्या वेगळ्या रूपामुळे अनेकजण फोटो खरा आहे की एआयने तयार केला आहे याबाबत चर्चा करत आहेत.
  • इंटरनेटवर या फोटोवर मजेशीर आणि प्रेमळ प्रतिक्रिया देत नेटिझन्सनी कमेंट सेक्शन गाजवला आहे.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज तुम्हाला असंख्य मनोरंजक व्हिडिओज पाहायला मिळतात. तुम्ही सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास हे व्हायरल व्हिडिओज तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इथे कधी धोकादायक स्टंट्स शेअर केले जातात, कधी धक्कादायक अपघातांचे दृष्य, कधी भावूक करणारे व्हिडिओज तर कधी असे व्हिडिओज शेअर केले जातात जे चेहऱ्यावर निखळ हसू आणतात. इथे फक्त माणसांचेच नाही तर काही प्राण्यांचेही रंजक व्हिडिओज शेअर केले जातात जे पाहून आपल्याला प्राण्यांविषयी आणखी जवळून जाणून घेता येते.

धक्कादायक! घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेला गुंडांनी काठ्यांनी केली मारहाण, रक्तरंजित झाले शरीर अन् घटनेचे सीसीटिव्ही फुटेज Viral

आताही एक असेच दृष्य इथे शेअर करण्यात आले आहे ज्यात हत्तीचे एक गोंडस गुबगुबीत बाळ दिसून आले. हत्तीच्या पिल्लाला तर आपण अनेकदा पाहिले असेल पण व्हिडिओतील पिल्लाचे रुप काही निराळेच होते. त्याचे गुबगुबीत रुप इतके गोड दिसत होते की पाहूनच यूजर्स त्याच्यावर रुपावर घायाळ झाले. चला सविस्तर जाणून घेऊया.

आपण आजवर हत्तीच्या चिमुकल्या पिल्लाला पाहिलं असेल पण त्याचं गुबगुबीत रुप मात्र पहिल्यांदाच व्हायरल फोटोत पाहायला मिळाले. लहान पाय, लहान हात, इवले डोळे, मोठे कान आणि लक्षवेधी ठरलेले त्याचे गुबगुबीत शरीर! इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या पिल्लाच्या या फोटोने यूजर्सना भारीच खुश केलं आहे. कुणी त्याच्या रुपाचे काैतुक करत आहे तर कुणी हा फोटा खरा की एआयने बनवलेला या खात्री करु पाहत आहे. आता हा फोटो खरा की खोटा हे तर अद्याप स्पष्ट झालं नाही पण फोटोने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं इतकं नक्की.

हवेत अडकलेल्या 300 पर्यटकांसाठी जवान ठरले देवदूत! जीव धोक्यात घालून केलं थरारक रेस्क्यू; Video Viral

दरम्यान हत्तीच्या पिल्लाचा हा फोटो @sweetdecember09 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. फोटो चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये पिल्लाच्या सुंदर रुपावर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “तो फारच गोड आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा तर खरोखरचा जंबो आबे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पहिल्यांदाच दुप्पट जाड हत्ती पाहिला”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cute chubby elephant baby photo goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल
1

तरुणीला एकटी पाहून घरात शिरला नराधाम; इक्यात मुलीची आई आली अन्…, पाहा काय घडलं? VIDEO व्हायरल

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral
2

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
3

महापालिकेच्या कारवाईचा फटका! २६ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
4

काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.