Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोतील नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एक महिला आपल्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून बाहेर फेकताना दिसून येते. व्हिडिओत पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2026 | 10:06 AM
हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

हा कसला स्टंट! काही भेटलं नाही म्हणून स्वतःच्याच मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून लोटलं, दिल्ली मेट्रोचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली मेट्रोतील नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मैत्रिणीला लाथ मारत ट्रेनमधून बाहेर काढते.
  • व्हिडिओतील दृश्यांवर आता युजर्सने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी भांडणाचे तर कधी हाणामारीचे… आता मात्र इंटरनेटवर दिल्ली मेट्रोचा एक अनोखा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक मैत्रीण मस्ती मस्तीत आपल्या मैत्रीणीला लाथ मारत मेट्रोमधून बाहेर काढताना दिसून येते. मेट्रो भरलेली असल्याचे युजर्ससह इतर प्रवासीही ते पाहून थक्क झाले. व्हिडिओत प्रवाशांच्या आश्चर्यचकित प्रतिक्रिया स्पष्ट दिसून येतात. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पहिली संक्रांत ठरली ऐतिहासिक! सासरच्यांनी जावयाला सर्व्ह केले तब्बल 158 पदार्थ, एक एक डिश पाहाल तर दंग व्हाल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोतील असल्याचे सांगण्यात येत आहे. साडी घातलेली एक महिला खांबाला धरून उभी आहे, तर तिची मैत्रीण गेटजवळ उभी आहे. अचानक, साडी घातलेली महिला उडी मारते आणि तिच्या मैत्रिणीला लाथ मारते. लाथ इतकी जोरदार असते की मैत्रिणीचा तोल जातो आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर पडते. काही सेकंदांसाठी, हे दृश्य अत्यंत भयानक दिसते, कारण मेट्रो प्लॅटफॉर्मवर पडणे जीवघेणे ठरू शकते. तथापि, नंतर व्हिडिओमध्ये, प्लॅटफॉर्मवर पडणारी मैत्रीण हसत हसत उठते आणि दोन्ही मैत्रिणी एकमेकींवर हसू लागतात. यावरून हे स्पष्ट होते की हे सर्व स्क्रिप्ट केलेले होते आणि रील बनवण्यासाठी केले गेले होते. व्हिडिओत महिलांनी मस्तीसाठी जरी हे कृत्य केलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र युजर्स घटनेवर आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशी मैत्रीण असली तर शत्रूंची गरज लागणार नाही अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत.

???😭😭 pic.twitter.com/Zmqixc8saM — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 16, 2026

इतकी वर्षे अज्ञात… जगापासून दूर असलेली अमेझॉनची रहस्यमय जमात प्रथमच कॅमेरात कैद, दृश्यांनी सोशल मीडियावर उडवली खळबळ; Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @Bahujan_Era नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ती अजूनही तिची मैत्रीण आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “समाजात छप्परी जातीच्या महिलांचे प्रमाण वाढत चालले आहे. दोघेही पूर्णपणे बावळट आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे अजिबात हास्यास्पद नव्हते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

 

Web Title: Delhi metro video woman kicks her friend out of train viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • Delhi Metro
  • viral news
  • Viral Reel
  • viral video

संबंधित बातम्या

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral
1

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral
2

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL
3

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral
4

रिलसाठी आयुष्य लावलं पणाला! धावत्या रेल्वेच्या दरवाजाला लटकत महिलेने केला धोकादायक स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.