Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुलाबी आंखें…’ , CM फडणवीसांचा हटके अंदाज; नागपुरात एका कार्यक्रमात हिंदी गाण्यावर धरला सूर, VIDEO पाहून नेटकरी फिदा

Devendra Fadnavis Singing Song : सोशल मीडियावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा एक हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे. नागपुरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव २०२६ कार्यक्रमात त्यांनी गुलाबी आखें जो तेरी देखील गाणे गायले आहे. त्याच्यासोबत नितीन गडकरी यांनी देखील वातावरणात रंग भरला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 08, 2026 | 11:08 AM
Devendra Fadnavis Singing Song

Devendra Fadnavis Singing Song

Follow Us
Follow Us:
  • नागपुरात CM फडणवीसांचा हटके अंदाज
  • गायिकेच्या विनंतीवर गायले हिंदी गाणं
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
CM Devendra Fadnavis Singing Video : नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक अनोखा आणि सुरेल अंदाज नागपुरात पाहायला मिळाला आहे. खासदार क्रीडा महोत्सव २०२६ च्या समारोप सोहळ्यात त्यांनी हिंदी गाणे गायले आहे. फडणवीसांनी हिंद लोकप्रिय गाणे गुलाबी आखें जो तेरी देखी गुणगुणले असून कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Trump AI Video : कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…; एका मिनिटांत ट्रम्प दिसले अनेक अवतारात, Video Viral

नागपुरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंडियन आयडल फेम गायिका शनमुख प्रिया हिचा लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात एक खास क्षण पाहायला मिळाल. शनमुख प्रिया मंचावरुन खाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याजवळ आली.

तिने दोन्ही मंत्र्यांकडे माईक देत गाण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोणताही संकोच न बाळगता गुलाबी आखें जो तेरी देखी… गाणे म्हणण्यास सुरुवात केली. त्यांच्या या अनपेक्षित कृत्याने सभागृहात जल्लोष उडाला होता. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटात उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नितीन गडकरी यांनी देखील वातावरणात रंग भरत जिंदगी कैसी ये पहेली.. हे प्रसिद्ध गाणं गाण्याच्या काही ओळी गायल्या.

व्हायरल व्हिडिओ

“This song in Devabhau’s way ; गुलाबी आँखे जो तेरी देखी,शराबी ये दिल हो गया संभालो मुझको, ओ मेरे यारों, संभलना मुश्किल हो गया 🫡 आशा ताई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून गाणे म्हणवून घेतले होते त्या बोलल्या होत्या “लक्षात ठेवा मी मुख्यमंत्र्याला गाणे गायला लावले… pic.twitter.com/QgnFMnOdbT — शुभम कराड (@shubham_9909) June 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

या कार्यक्रमाला अनेक पाहुण्यांची उपस्थिती होती. सध्या मुख्यंमत्री फडणवीस आणि गडकरी यांच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरेल अंदाजाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्र्यांचा हा वेगळाच अंदाज अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या हा प्रसंग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

एक विवाह ऐसा भी! प्रेयसीला भेटायला जाणं शिक्षकाला चांगलच महागात पडलं, गावकऱ्यांनी कोचिंग सेंटरबाहेरच उरकलं लग्न; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Devendra fadnavis singing gulabi aankhen song video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nitin Gadkari
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.