Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

Elephant Video : शेवटी आईच ती...! मुलाने प्राण सोडले पण आईने मन काही मानेना. हत्तीणीने जिवाच्या आकांतीने पिल्लाला हाक मारली, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. तिचे दु:ख पाहून यूजर्स भावूक झाले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 09:25 AM
मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

मातृत्वाचा हळवा क्षण! मृत पिल्लाला सोडवेना, सोंडेत पकडत हत्तीणीने पिल्लाच्या शवाला नेलं अरण्यात; हृदय हेलावणारा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.
  • हत्तीण आपल्या मुलाला उठवण्यासाठी आतोनात प्रयत्न करते.
  • तिचे दु:ख व्हिडिओत स्पष्ट दिसून येते.
माणूस असो वा प्राणी आपल्या मुलाला गमावण्याचं दु:ख कोणत्याही पालकांना सहन होण्यापलिकडचं असतं. ज्या आईने मुलाला ९ महिने पोटात वाढवलं तोच मुलगा तिच्यासमोर मृत पडला ही भावना मनाला चटका देणारी आहे. कोणत्याही आईसाठी हे दु:ख काही साधं नव्हे. आवडीची व्यक्ती जेव्हा अकस्मात जाते तेव्हा मनाला काहीवेळ तरी आशा असते ती उठेल आणि पुन्हा आपल्याकडे नजर वळवून बघेल. असंच काहीसं एका हत्तीणीसोबत घडलं जेव्हा तिच्यासमोरच तिच्या पिल्लाने जीव सोडला. व्हिडिओतील हे दृष्य भाविनक असून हत्तीणीचे दुःख पाहून यूजर्सने दृष्यांवर खंत व्यक्त केली आहे. तिचा मुलगा गेला पण तरीही हे सत्य तिला मनाने ऐकलं नाही अखेर अनेक प्रयत्न केल्यानंतरही जेव्हा पिल्लू जागा झाला नाही तेव्हा तिने त्याच्या शवाला तिच्यासोबत अरण्यात नेण्याचा निर्णय घेतला. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

तुझा का माझा… अंत्यसंस्कारावेळी दोन माशूकांमध्ये सुरु झाली लढाई, शवपेटीवरचं केला लाथाबुक्यांचा मारा; पहा Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

आईचे प्रेम जगातील सर्वात निस्वार्थी प्रेम मानले जाते. आपल्या मुलासाठी ती वाटेल ते करायला तयार असते. अशात मृत मुलाला कवटाळण्यातही ती कमी पडली नाही. व्हिडिओ आयएफएस अधिकाऱ्याने सोशल मिडियावर शेअर करत हत्तीणीचे आपल्या मुलासाठी असलेले प्रेम आणि तिच्या डोळ्यातील दुःख दाखवले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक हत्तीण आपल्या मृत मुलाला उठवण्यासाठी धडपडताना दिसते. ती वारंवार त्याला पायाने स्पर्श करत उठवण्याचा प्रयत्न करते. जणू ती म्हणत आहे की, “बाळा उठ, तू असा जाऊ शकत नाही”. अखेर अनेक प्रयत्नांनंतरही जेव्हा पिल्लू उठत नाही तेव्हा ती आपल्या मुलाचे शरीर सोंडेत पकडून त्याला अरण्यात घेऊन जाते. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल असून लोक यातील दृश्ये पाहून भावूक झाली आहेत.

Grief is not uniquely human.#Elephant Mother not able to comprehend death of her calf. She keeps dragging body for some time, at times for days. They are so like us. Mourning, remembering, refusing to let go. This we documented in nov 2024. pic.twitter.com/blqVDxZe2F — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) April 14, 2026

रील फारच महागात पडली! IPL मॅच बघायला गेली अन् 70 हजारांच नुकसान करुन आली, तरुणीसोबत नक्की काय घडलं? Video Viral

हा व्हिडिओ @ParveenKaswan नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दुःख ही केवळ मानवांचीच मक्तेदारी नाही. हत्तीणआपल्या पिल्लाचा मृत्यू तिला पचवता येत नाहीये. ती आपल्या पिल्लाचे शरीर काही काळ कधीकधी तर कित्येक दिवस ओढतच राहते. ती आपल्यासारखीच तर आहे! शोक करणे, आठवणींत रमणे आणि त्या पिल्लाला स्वतःपासून दूर होऊ न देणे अगदी आपल्यासारखेच’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ते पिल्लू नक्की कसं मृत्यू पावलं?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हत्तीचे पिल्लू तब्बल २२ महिने आपल्या आईच्या गर्भात असते. हे असे एक बंधन आहे, जे आयुष्यभराचे असते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्या आत्म्याला शांती मिळू देत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Elephant mother emotional video carrying dead calf to forest viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Elephant Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’;  जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
1

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले
2

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral
3

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral
4

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.