Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्… हृदयद्रावक Video Viral

Emotional Video : काळ जवळ आलाय हे समजताच कुटुंबाचं हृदय कोलमडलं , सर्वांनी एक एक करून मिठी मारली खरी पण शेवटी पत्नीच्या मिठीवेळीच काळाचा घाला पडला. शेवटच्या त्या मिठीचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 16, 2026 | 09:16 AM
मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्... हृदयद्रावक Video Viral

मिठीत सामावलेला निरोप! कॅन्सरग्रस्त वडिलांना मुलांनी मारली शेवटची मिठी, डोळ्यात दाटले अश्रू अन्... हृदयद्रावक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • स्टेज-फोर सायनोव्हियल सारकोमा कर्करोगाशी लढणाऱ्या वडिलांचे शेवटचे क्षण सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
  • व्हिडिओमध्ये पत्नी, मुले आणि कुटुंबीय व्यक्तीला मिठी मारताना दिसून येतात.
  • आपल्या कुटुंबाला शेवटचं पाहत असल्याची जाणीव होताच वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.
सोशल मिडियावर अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करातात, तर कधी भावूक करुन जातात. अलिकडे असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात कुटुंबाचा भावूक क्षण दिसून आला. वडिल कर्करोगाशी लढा देत असतात. पण आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यामुळे त्यांचे वाचणे शक्य नसते. वडिलांच्या जाण्याचे दु:ख सर्वांच्याच मनाला फार लागते आणि घरातील प्रत्येक सदस्य त्यांना मिठी मारत, शेवटचा क्षण त्यांच्यासोबत घालवतो. आपल्या कुटुंबाला आपण शेवटचं पाहत आहोत या विचाराने वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागतात. कुटुंबाचे हे भावूक क्षण आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून व्हिडिओतील दृश्यांनी सर्वांनाच भावूक केलं आहे.

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये, तो माणूस हॉस्पिटलच्या बेडवर एक व्यक्ती लेटलेला दिसून येतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘डॉक्टरांनी पत्नीला सांगितले की तिच्या पतीसाठी आता काहीही करता येणार नाही, जो स्टेज-फोर सायनोव्हियल सारकोमा कर्करोगाशी झुंजत होता. हा त्याचा पत्नी आणि मुलांना शेवटचा निरोप होता. तो त्याच्या बाळांना मिठी मारत असताना त्याच्या चेहऱ्यावरील वेदना पहा…’. व्हिडिओमध्ये एक एक करुन सर्व कुटुंबिय व्यक्तीला अखेरची मिठी मारताना दिसून येतात. पुढील दृश्यात आपल्याला व्यक्ती रडतानाही दिसून येतो. यावेळी एक वृद्ध महिला त्याला धीर देते. अखेर शेवटी व्यक्तीची पत्नी त्याला मिठी मारताना दिसते पण तोपर्यंत त्याचे शरीर शांत झालेले असते.

The doctor told the wife there was nothing more that could be done for her husband, who was fighting stage-four synovial sarcoma cancer. This was his final goodbye to his wife and children. Just look at the pain on his face as he hugged his babies… This really broke my heart💔💔 pic.twitter.com/hPqgM3rgvj — AntiapeShit (@AntiapeShit) January 15, 2026

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

मिठीत सामावलेला हा शेवट सध्या सर्वांना भावूक करत असून लोक यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त करत आहेत. व्हिडिओला @AntiapeShit नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका युजरने लिहिले आहे, “हे खूप दुःखद आहे पण त्याने त्यांच्यासमोर रडायला नको होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपल्या आयुष्यात एके दिवशी आपण सर्वजण या वेदना अनुभवणार आहोत. ही फक्त काळाची बाब आहे, हे पाहून खूप दुःख होते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काही गोष्टी खाजगी ठेवल्या पाहिजेत. मी कुटुंबासाठी प्रार्थना करतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Emotional video cancer father last hug of a family viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • cancer
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral
1

क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या…पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral
2

प्रेम की वेड? आठवण आली की मृत पतीच्या अस्थींना चाटू लागते ही महिला… म्हणाली, “हेच माझं व्यसन”; धक्कादायक Video Viral

Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार
3

Iran protests 2026: इराणमध्ये AI ने घातला धुमाकूळ! आंदोलनाचे बनावटच VIDEO VIRAL; 35 लाख लोकांनी पाहिला ‘खोटा’ हिंसाचार

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral
4

इन्फ्लुएंसरला अश्लील इशारे करणं पडलं महागात, बाईक थांबवतंच तिने युवकाला घडवली जन्माची अद्दल… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.