क्षणभर वाटल फुलपाखरू पण ते निघालं ड्रोन, चिनी लग्नात आकाशातून उडत आल्या अंगठ्या...पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral
याचा व्बिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या बटरफ्लाय ड्रोनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फूलपाखरुन दिसायला अगदी मोहत आहे. याच्या एन्ट्रीवर लोक पाहतच राहिले आहेत. या ड्रोनच्या मदतीने अंगठ्या नवरा-नवरी जवळ पोहचवण्यात आल्या आहेत. हे अगदी सिनेमॅटिक वाटत आहे. कल्पकता आणि तंत्रज्ञानाची जोड पाहायला मिळत आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत. याच वेळी एक मोठे बटरफ्लाय उडत लग्नमंडपात येते. हे पाहून अनेकडण त्याच्याकडे वळले आहे. सुरुवातील हे बटरफ्लाय अगदी खरे वाटत आहे. लोक पाहून आवाक् झाले आहेत. हे बटरफ्लाय येऊन नवरदेवाच्या हातावर बसते. यानंतर नवरदेव त्यावर ठेवलेल्या अंगठी काढतो आणि नवरीच्या हातता घलतो. हे दृश्य अगदी चित्रपटासारखे वाटत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @indiebuzzofficial या इन्स्टाग्राम अकाऊंवटव शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकजण यावर विविध प्रतिक्रीया देत आहेत. एका नेटकऱ्याने असं काही पहिल्यांदाच पाहिलं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने क्षणभर हे खरे फुलपाखरु वाटलं असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






