Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foreign Tourist Controversy : संतापजनक! बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस; भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने…VIDEO VIRAL 

Foreign Tourist Controversy : सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका परदेशी पर्यटकाने हिमाचल प्रदेशातील स्थानिक बाजारपेठेत हाय व्होल्टेज ड्रामा केला आहे. त्याने भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला उचलून फेकला आहे. तसेच एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबतही गैरवर्तन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 03:44 PM
Foreign Tourist Controversy

Foreign Tourist Controversy

Follow Us
Follow Us:
  •  बाजारात परदेशी नागरिकाचा धुडगूस
  • भाजीपाला हवेत फेकला अन् मोठ्यामोठ्याने..
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Foreign Tourist Controversy : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी संताजनक गोष्टी पाहायला मिळतात. सध्या हिमाचल प्रदेशातील असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशात स्थानिक बाजारपेठेत परदेशी पर्यटकाने केलेल्या कृत्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

बाई गं, ही कसली फॅशन! उंदराच्या कातड्यापासून बनवले अंतर्वस्त्र; महिलाही हौसेने करतायत परिधान

नेमकं काय घडलं?

India First Post ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सागंण्यात आले आहे आहे की, हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेच्या गजबजलेल्या बाजारपेठेत एका परदेशी नागरिकाने धुडगूस माजवली होती. त्याने विक्रेत्यांच्या स्टॉलवरुन भाजीपाला फेकला, मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस केली  तसेच ड्यूटीवर असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तनही केले. सध्या या परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत अद्याप इतर तपशील समोर आलेले नाहीत. मात्र, या परदेशी पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

A foreign tourist created chaos in Dharamshala’s busy market, threw vegetables from vendors’ stalls, damaged property, and even misbehaved with a female police officer before being arrested. If an Indian tourist had done this abroad, it would be global headlines, lectures on… pic.twitter.com/jUl04XKvXy — India First Post (@ifpost47) June 4, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर इंडिया फर्स्ट पोस्टच्या @ifpost47 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून भारतीय नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने हेच जर भारतीय पर्यटकाने परदेशात केले असते तर? असा प्रश्न केला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने अतिथी देवो भव ठीक आहे, पण आपल्या नागरिकांच्या पोटावर पाय मारणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे असे म्हटले आहे. याविरोधात तातडीच्या कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

तुझा बापाची पेंड आहे का? मेट्रोत तरुणाचा उद्दामपणा; थेट सीटवर पाय ठेवून बसला, प्रवाशाने जाब विचारताच…, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Foreign tourist controversy man creates chaos in market video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Marathi News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
1

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
2

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?
3

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस
4

EPF Interest Rate: अजूनपर्यंत तुमच्या खात्यात PF व्याजाचे पैसे नाही आलेत? लगेच करा तक्रार; जाणून घ्या प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.