Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय जर्सी घालून पाकिस्तानच्या रस्त्यावर उतरला विदेशी तरुण; लोकांनी अशा रिॲक्शन दिल्या की…, पाहा काय घडलं? Video Viral

सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान मॅचनंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण भारतीय जर्सी घालून लाहोरच्या रस्त्यावर फिरत आहे. त्याला पाहून लोकांनी अशा रिॲक्शन दिल्या आहेत की,... पाहा काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 15, 2025 | 04:14 PM
Foreigner wear Indian jersey in Pakistan see people's reaction video viral

Foreigner wear Indian jersey in Pakistan see people's reaction video viral

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच शत्रूत्वाचे राहिले आहेत. क्रिकेट असो किंवा राजकारण दोन्ही क्षेत्रात चुरशीची लढाई पाहायला मिळते. नुकतेच रविवारी पाकिस्तान आणि भारताची टी-२० मॅच झाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने मैदानावरील लढाईत पाकिस्तानला ढेर केल्यानंतर क्रिकेटमध्ये देखील भारतच बॉस ठरला. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. भारतीय खेळाडूंनी दुबईच्या मैदानावर आशिया कप  २०२५ च्या सहाव्या सामन्यात ७ विकेट्सने हारवले.

दरम्यान ही मॅच सुरु असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफा व्हायरल होत होता. यामध्ये एक तरुण भारतीय जर्सी घालून पाकिस्तानच्या रस्त्यांवर फिरत होता. तसे तर हा व्हिडिओ २६ जून रोजी अपलोड करण्यात आला होता. परंतु काल झालेल्या भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. एका परदेशी व्लॉगरने हा प्रयोग केला होता. परंतु यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मिळाल्या पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्लॉगर सुरुवातीला बोलतो की, मी लाहोरच्या रस्त्यांवर भारतीय जर्सी घालून फिरलो तर काही होईल? यानंतर व्लॉगर लाहोरच्या रस्त्यांवर जर्सी घालून फिरु लागतो. सुरुवातील काही लोक त्याच्याकडे एकटक पाहत असतात. त्यानंतर काही लोक त्याला विचित्र प्रतिक्रिया देतात. तर काही त्याच्याशी आनंदाने बोलतात. त्याच्याशी ओळख करतात एक मुलगा देखील त्याच्याकडे पाहत असतो. कोणीही त्याच्यावर नाराज होत नाही ही विशेष बाब आहे. त्याच्याची सर्वजण हसून बोलत असतात. सध्या त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

धोतरवाल्या आजोबांचा नादच खुळा! क्रिकेटच्या मैदानात चेंडू टोलवून घेतली अशी धाव; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @alexwandersyt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. इंडिया इंग्रजीत लिहिले आहे, त्यांना वााचता आले नसेल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पाकिस्तानचे सर्वच नागरिक वाईट नाहीत, आपल्याला चुकीचे शिकवले जाते असे एकाने म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने पाकिस्तानमध्ये नमस्ते करणे भन्नाट गोष्ट आहे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: असे क्रिकेटचे मैदान आणि सामना कधी पाहिलाय का? व्हिडिओ पाहून व्हाल चकित

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Foreigner wear indian jersey in pakistan see peoples reaction video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • cricket
  • India vs Pakistan
  • viral video

संबंधित बातम्या

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ
1

वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?
2

हार्दिक पंड्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी मागणी; अष्टपैलू खेळाडू सहमत असेल तर बीसीसीआय होकार देईल का?

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral
3

धाडस की वेडेपणा? काटेरी लोखंडी सूट घालून व्यक्तीने घेतली सिंहांच्या छावणीत एंट्री, मग पुढे काय घडलं… थरारक Video Viral

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर,  या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व
4

T20 World Cup 2026 : विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली जागा! हा 26 वर्षीय करणार संघाचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.